टास्कदरम्यान लागणार सदस्यांच्या संयमाची कसोटी

बिग बॉस मराठीच्या घराच्या सुरू असलेल्या साप्ताहिक कार्यामध्ये सदस्यांच्या संयमची कसोटी लागणार आहे. ज्या सदस्याच्या विरोधात खेळले त्याचे पाय देखील धरण्याची वेळ येणार आहे. कारण घरात आलेले नवे सदस्य आता फक्त सदस्य नसून लिलिपुट नगराचे हुकूमशहा आहेत आणि बाकीचे ८ सदस्य जनता. त्यामुळे हुकूमशहाच्या आदेशाचे पालन करणे प्रजेला बंधनकारक असणार आहे. याचमुळे कदाचित जयला आदिशच्या पायाजवळ बसावे लागले आहे. तसेच जय आदिशची स्तुति देखील करताना