घरमनोरंजनबिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवरने लेकीसाठी खरेदी केली लक्झरी कार

बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवरने लेकीसाठी खरेदी केली लक्झरी कार

Subscribe

बॉलिवूडचे पावर कपल म्हणून बिपाशा बसू (Bipasha Basu) आणि करण सिंह ग्रोवर ( Karan Singh Grover) यांना ओळखले जाते. बिपाशा बसु आणि करण सिंह ग्रोवर हे दोघेही सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असतात. बिपाशा बसूने नुकतेच त्यांच्या सोशल मीडिया अकांऊटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. बिपाशाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चा सुरू असून त्यावर त्या व्हिडिओवर त्यांचे फॅन कमेंट करत आहेत.

बिपाशा बसूने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने तिच्या नवीन कारची एक झलक दाखवली आहे. बिपाशाने सांगितले की, तिने ‘ऑडी क्यू7’ (Audi Q7) ही कार खरेदी केली आहे. या व्हिडिओमध्ये क्लिपमध्ये बिपाशा आणि करण त्यांची नवीन कार दाखवली आहेत. यादरम्यान दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरने केक कापून हा क्षण साजरा केला. बिपाशा आणि करणे खरेदी केलेली कार ही खूप लक्झरी आहे आणि तिची किंमत देखील खूप जास्त आहे. या लक्झरी कारची किंमत 84.70 लाख ते 92.30 लाख रुपये आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

- Advertisement -

बिपाशा बसू चित्रपट जगतापासून दूर गेली असली तरी, ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिच्या चाहत्यांसह फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोवरने २०१६ मध्ये लग्न केले. 6 वर्षांनंतर, एक लहान मुलींचा त्यांच्या घरी जन्म झाला आहे, त्या दोघांनी त्यांच्या मुलींचे नाव देवी ठेवले. बिपाशा बसू ही तिच्या मुलींचे फोटो इंटरनेटवर येत असतात.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -