Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन BOLD ! कृष्णाने केलं टॉपलेस फोटोशूट

BOLD ! कृष्णाने केलं टॉपलेस फोटोशूट

कृष्णाने एका मॅगजीनच्या कवर पेजसाठी फोटोशूट केलं आहे. आणि हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून सगळीकडे सध्या कृष्णाच्या फोटोची चर्चा होत आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) ची बहीण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff)ने जरी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसेल तरी तिच्या चर्चा एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्रीपेक्षाही जास्त रंगताना दिसतात. कृष्णा तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे तसेच व्यक्तीगत आयुष्यातील घडामोडीमुळे सतत लाईम लाईटमध्ये असते. कृष्णा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तिचा चाहतावर्ग देखील बरच मोठा आहे. एवढेच नाहीतर कृष्णा नेहमी आपले ग्लॅमरस अँड ब्यूटीफुल फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. कृष्णा फक्त हॉटनेसमुळेच नाहीतर फिटनेसमुळेही खूप लोकप्रिय आहे. तसेच इंटरनेटवरील प्रत्येक पोस्टमध्ये टोंड बॉडी फ्लाँन्ट करत असते. पण कृष्णाने नुकतच पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे सगळ्या नेटकऱ्यांचे होश उडाले आहेत असं म्हणायला हरकत नाही. या फोटोमध्ये कृष्णाने बोल्डनेसची प्रत्येक मर्यादा ओलांडली असल्याचे दिसतेय. कृष्णाने एक टॉपलेस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये कृष्णाने लांबसडक हॅन्ड गल्फ्ज घालत शरीर कव्हर केलं आहे. तसेच कृष्णाने काळ्या रंगाची एक जिन्स परिधान केली असून ती अनजिप असल्याचे दिसतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Jackie Shroff (@kishushroff)

- Advertisement -

माहितीनुसार कृष्णाने एका मॅगजीनच्या कवर पेजसाठी फोटोशूट केलं आहे. आणि हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून सगळीकडे सध्या कृष्णाच्या फोटोची चर्चा होत आहे. चाहत्यांनी कृष्णाच्या या फोटोला चांगलीच पसंती दर्शवली आहे.


हे हि वाचा – ‘सैराट’ फेम आर्ची-परशाची इतक्या वर्षानंतर झाली भेट,दोघांचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चकीत व्हाल

- Advertisement -