घरताज्या घडामोडीअभिनेत्रीने बाथटब मधला केवळ शर्ट घातलेला फोटो केला शेअर, चाहते म्हणाले...

अभिनेत्रीने बाथटब मधला केवळ शर्ट घातलेला फोटो केला शेअर, चाहते म्हणाले…

Subscribe

अभिनेत्री आणि मॉडेल नेहा शर्मा नेहमीच बी टाउनमध्ये चर्चेचा विषय ठरते. क्रूक या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री नेहा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. नेहमीप्रमाणे आज देखील ट्विटरवर नेहा ट्रेंडींग मध्ये आहे. नेहा शर्माने ट्विटर एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती फक्त शर्ट घालून बाथटबमध्ये बसली आहे.

View this post on Instagram

🛀 #throwbackthursday

A post shared by Neha Sharma 💫 (@nehasharmaofficial) on

View this post on Instagram

🐼☕️🖤 #cozthrowbackisthenewnormal

A post shared by Neha Sharma 💫 (@nehasharmaofficial) on

- Advertisement -

या आधी देखील सोशल मीडियावर नेहाचे हॉट फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंनाही तीच्या चाहत्यांनी भरभरून दाद दिली आहे. काही दिवसांपूर्वी नेहा Illegal या वेब सीरिजमध्ये दिसली होती. चाहत्यांना तीची ही वेवसिरीज प्रचंड आवडली होती. नेहाच्या कामाचेही खूप कौतुक झाले होते.

View this post on Instagram

Happy Sunday!! ☀️ #neverthoughtwillmisswearingjeans

A post shared by Neha Sharma 💫 (@nehasharmaofficial) on

- Advertisement -

लवकरच नेहा शर्मा बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्ला बरोबर एका म्यूझिक अल्बममध्ये दिसणार आहे. दिल को करार आया है’ (Dil Ko Karaar Aaya) असं या गाण्याचं नाव आहे.  तेरी-मेरी कहानी, क्या सुपर कूल हैं हम, यमला पगला दीवाना, हेरा-फेरी-3 यांसारख्या चित्रपटामध्ये नेहा शर्मा दिसली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -