घरमनोरंजनबॉलिवूड कलाकारांनी देखील साजरा केला स्वातंत्र्य दिवस; शाहरूख-सलमानसोबत फडकावला तिरंगा

बॉलिवूड कलाकारांनी देखील साजरा केला स्वातंत्र्य दिवस; शाहरूख-सलमानसोबत फडकावला तिरंगा

Subscribe

स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात प्रत्येकजण स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. बॉलिवूडचा किंग खानने देखील मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिवस साजरा केला.

आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली. याचं निमित्ताने देशभरात अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. प्रत्येकजण घरोघरी तिरंगा लावून स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत आहे. अगदी सामान्य नागरीकांपासून ते दिग्गज कलाकारांपर्यंत आज स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात प्रत्येकजण स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. बॉलिवूडचा किंग खानने देखील मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिवस साजरा केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

शाहरूख खानने आज त्याच्या संपूर्ण कुटुंबासह मन्नत बंगल्यावर तिरंगा फडकावला. या दरम्यानचा एक व्हिडीओ शाहरूखने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरूखसोबत त्याची पत्नी, मुलगा आर्यन आणि अब्राहम देखील दिसत आहेत. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

- Advertisement -

दरम्यान, शाहरूख खान आधी अभिनेता सलमान खानने देखील त्याच्या गॅलेक्सी बंगल्यावर तिरंगा फडकावून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अभियानाचं समर्थन केलं. शिवाय सलमानने मागील काही दिवसांपूर्वी भारतीय नौदलातील सैनिकांसोबत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्साचा आनंद साजरा केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

- Advertisement -

अभिनेता अभिषेक बच्चनने देखील त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

अभिनेता कार्तिक आर्यनने देखील भारतीय सेनेच्या जवानांसोबत स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा केला. यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 


हेही वाचा :‘श्यामची आई’चा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -