Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन 'या' प्रसिद्ध कलाकारांनी पाकिस्तानी सिनेमांत केलेयं काम

‘या’ प्रसिद्ध कलाकारांनी पाकिस्तानी सिनेमांत केलेयं काम

Subscribe

काही पाकिस्तानी अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत सिनेमे गाजवले आहेत. मात्र काही भारतीय कलाकार सुद्धा आहेत ज्यांनी पाकिस्तानी सिनेमांत काम केले आहे. अशाच आपण अशा काही कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी पाकिस्तानी सिनेमांत काम केले आहे.

किरण खेर

- Advertisement -

Kirron Kher diagnosed with blood cancer, Anupam Kher says she is on 'her  way to recovery' | Mint
काही सिनेमे आणि रिअॅलिटी शो मधून झळकलेली अभिनेत्री किरण खेर यांनी पाकिस्तानी सिनेमांत सुद्धा काम केले आहे. अभिनेत्रीने 2003 मध्ये प्रदर्शित झालेला पाकिस्तानी सिनेमा खामोश पानी मध्ये दिसून आली होती.

श्वेता तिवारी

- Advertisement -

Shweta Tiwari Net Worth 2023: Salary, Age, Income, Daughter and more.
इंडियन टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये आपली छाप पाडणारी अभिनेत्री श्वेता तिवारीने पाकिस्तानी सिनेमांत आपली हुनर दाखवली आहे. अभिनेत्रीने 2014 मध्ये आलेल्या सल्तनत मध्ये झळकली होती.

जॉनी लिवर

स्कूल के बाद शराब दुकान के बाहर चने बेचने वाले के यहां काम करते थे जॉनी  लीवर, सातवीं तक ही कर सके पढ़ाई | Jansatta
या लिस्टमध्ये सर्वाधिक हैराण करणारे नाव म्हणजे जॉनी लिवर यांचे आहे. प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते जॉनी लीवर यांनी पाकिस्तानी सिनेमा ‘लव मे गुम’ मध्ये काम केले होते.

नेहा धुपिया

Soha Ali Khan, Neha Dhupia are still very good friends - The Statesman
आपल्या दमदार अदाकारीसाठी ओळखली जाणारी नेहा धुपियाने सुद्धा पाकिस्तानी सिनेमात काम केले आहे. रिपोर्ट्सनुसार नेहा धुपियाने पाकिस्तानी सिनेमा ‘प्यार ना करना’ मध्ये काम केले होते.

अरबाज खान

Arbaaz Khan recalls being stressed about money, career, relationships |  Bollywood - Hindustan Times
अभिनेता सलमान खान याचा भाऊ अरबाज खानने सुद्धा पाकिस्तानी सिनेमात काम केले आहे. अरबाजने गॉडफादर सिनेमात शाकीर खानची भुमिका साकारली होती.


हेही वाचा- Jawan चित्रपटातील ‘त्या’ संवादावर समीर वानखेडेंकडून शाहरुखला सडेतोड उत्तर

- Advertisment -