Disha Patani : दिशा पटानीचा मिरर फोटोत ग्लॅमरस अंदाज

दिशाचे लूक्स, बोल्ड फोटोशूटमुळे ती तिच्या चाहत्यांना आकर्षित करत असते. दिशा तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा तिच्या पर्सनल लाइफमुळे सर्वाधिक चर्चेत असते.

Bollywood Actress disha patani share her new bikini pic on social media
Disha Patani : दिशा पटानीचा मिरर फोटोत ग्लॅमरस अंदाज

Disha Patani : अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच तिचे हॉट अँड स्वीट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. दिशा तिच्या पत्येक लूकमध्ये चाहत्यांना घायाळ करत असते. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर तिचे काही बिकनी फोटो शेअर केले आहेत. न्यूड शेड बिकनी घातलेला दिशा पटानीचा कातिलाना अंदाज तिच्या चाहत्यांच्या भलताच पसंतीस उतरला आहे. मोकळ्या केसात दिशाचे सौंदर्य चांगलेच खुलून आले आहे.

दिशा पटानी तिच्या बिकनी लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. दिशाचे लूक्स, बोल्ड फोटोशूटमुळे ती तिच्या चाहत्यांना आकर्षित करत असते. दिशा तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा तिच्या पर्सनल लाइफमुळे सर्वाधिक चर्चेत असते.

दिशाने जेव्हापासून बिकनी घालून मिरर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत तेव्हापासून सोशल मीडियावर या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. युझर्सनी लाईक्स, कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. या युझरने म्हटलेय, ए आईने तू ही बता सबसे सुंदर कौन है यहा, तर उफ्फ तुम्हाली ये अदाएं म्हणत दुसऱ्या युझरने दिशावर प्रेमाचा वर्षाव केलाय.

दिशा पटानी तिच्या पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. मागच्या काही दिवसांपासून दिशा अभिनेता टायगर श्रॉफ सोबत डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दिशा आणि टायगरला अनेकवेळा डेट करताना स्पॉट करण्यात आले आहे.


हेही वाचा – Kathal : कटहलचा फर्स्ट लूक आऊट, सान्या मल्होत्रा दिसणार पोलिसी वेशात