घरमनोरंजनॲक्टींग बरोबर बिजनेसही करतात 'या' सेलिब्रिटी

ॲक्टींग बरोबर बिजनेसही करतात ‘या’ सेलिब्रिटी

Subscribe

बॅालिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी अभिनय आणि हॉटनेसमुळे चाहत्यांच्या मनात राज्य केलं. आज त्या प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहेत. इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत, तर त्यामुळे त्यांची कमाई देखील अधिक असं प्रत्येकाला वाटतं. बॉलिवूड कलाकार केवळ अभिनयातून मिळणाऱ्या पैशांवर अवलंबून नाहीत. अनेकांकडे कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. त्यांच्याकडे असलेला कोटी रुपयांचा पैसा हा केवळ अभिनय करून नाही तर त्यांच्या बिझनेसमुळे देखील मिळालेला आहे. अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया.

- Advertisement -

आजकाल बॉलिवूड अभिनेत्री अभिनयासोबतच व्यवसाय आणि गुंतवणुकीतही खूप रस दाखवत आहेत. दीपिकाने अलीकडेच कॉफी आणि फूड ब्रँडमध्ये गुंतवणूक केली आहे

- Advertisement -

आलिया भट्ट देखील एक स्मार्ट गुंतवणूकदार आणि व्यावसायिक महिला आहे. तिचा स्वतःचा एक लहान मुलांच्या कपड्यांचा ब्रँड आहे.

श्रद्धा कपूरने सौंदर्य आणि कॉस्मेटिक ब्रँडमध्येही गुंतवणूक केली आहे.

सारा अली खान कॅज्युअल वेअर ब्रँडमध्ये इक्विटी पार्टनर आहे.

प्रियांका चोप्राने हेअरकेअर बँडमध्ये गुंतवणूक केली आहे, तर तिचा रिअल इस्टेट कंपनीतही हिस्सा आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचेही अनेक व्यवसाय आहेत. तिचे एक रेस्टॉरंटही आहे. याशिवाय ही अभिनेत्री एका स्पाची मालकीनही आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -