घरमनोरंजनJanmashtami 2021: सेलिब्रिटींनी आगळ्या वेगळ्या अंदाजात दिल्या कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

Janmashtami 2021: सेलिब्रिटींनी आगळ्या वेगळ्या अंदाजात दिल्या कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

Subscribe

अनेक बॉलिवूड(Bollywood) कालाकारांनी देखील यंदा जन्माष्टमीच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय संस्कृतीतील महत्वाचा आणि सर्वांचा लाडका सण म्हणजे जन्माष्टमी(Janmashtami 2021). हिंदू पंचागानूसार श्रीकृष्ण जन्माष्टमी दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी करण्यात येते. या खास दिवशी बालगोपालांसहीत थोरांपासून ते मोठ्या व्यक्ती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एकमेकांना शुभेच्छा देतात. अनेक बॉलिवूड(Bollywood) कालाकारांनी देखील यंदा जन्माष्टमीच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री कंगना रनौतने(kangana ranaut) राधासराखा वेश परिधान करुन एक फोटो पोस्ट केला आहे तर नीतू कपूर (neetu kapoor)आणि उर्मिला मातोंडकर(urmila matondkar) सारख्या दिग्गज सेलिब्रिटींनी जन्माष्टमी निमित्त विशेष संदेश दिला आहे.(bollywood clelebriti wishesh her fan happy janmashtami)

कंगनाने इंस्टाग्रावर एक स्टोरी शेअर करत पूजा करत असतानाचा फोटो शेअर केलाआहे. यामध्ये तिने लाल रंगाचा बांधनीचा ड्रेस परिधान केल्याचे दिसतेय. तसेच या सोबत तिने ट्रेडिशनल ज्वेलरि देखील घातली आहे. कंगनाचा फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला राधाचा लूक मध्ये सुंदर दिसत आहे कमेंट केल्या आहेत.

- Advertisement -

नीतू कपूरने देखील इंस्टा स्टोरीवर एका बाळकृष्णाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत त्यांनी चाहत्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने बाल गोपालचा व्हिडिओ शेअर करत त्याला कॅप्शन दिलं आहे की, दरवाजा उघडा , मी बाहेर उभा आहे. आपल्या आगळ्या वेगळ्या अंदाजात सेलिब्रीटींनी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


हे हि वाचा – प्रियांकाचा बिकनीतील हॉट अंदाज पाहून पती निक जोनस म्हणाला,Yummy

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -