घरताज्या घडामोडीचित्रपटांशिवाय 'या' मार्गातून आलिया कमवते करोडो रुपये

चित्रपटांशिवाय ‘या’ मार्गातून आलिया कमवते करोडो रुपये

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिचा आज २७वा वाढदिवस आहे. आज तिच्या आपण वाढदिवसानिमित्ताने काही गोष्टी जाणून घेणार आहोत. ‘स्टूडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूड अभिनेत्रीमध्ये आलिया भट्ट ही सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री आहे. आलिया आपल्या चित्रपटाबरोबर अनेक प्लॅटफॉर्मवरून पैसे कमवते. त्यामुळे आलियाला चांगल्या अभिनेत्रीसोबत चांगली व्यावसायिक असल्याचं देखील म्हटलं जातं.

View this post on Instagram

there it is..? #filmfareglamourandstyleawards

A post shared by Alia ☀️ (@aliaabhatt) on

- Advertisement -

फोर्ब्सने जाहीर केलेल्या २०१९ च्या टॉप सेलिब्रिटींच्या यादीत आलिया आठव्या स्थानावर आहे. तर सर्व अभिनेत्रींमध्ये ती पहिल्या स्थानावर आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार गेल्या वर्षी आलियाने ५९.२१ कोटी रुपये कमावले होते. तर २०१८ मध्ये तिने ५८.८३ कोटी कमावले होते.

 

View this post on Instagram

?

A post shared by Alia ☀️ (@aliaabhatt) on

- Advertisement -

 

आलिया भट्ट सर्वाधिक कमाई चित्रपटाच्या माध्यमातून करते. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला आलियाचा ‘गल्ली बॉय’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता.

आलिया एका फॅशन टेक स्टार्टअप मधून देखील पैसे कमवते. तसंच तिचं स्वतःच युट्यूब चॅनल देखील आहे. या चॅनेलचे १.३३ मिलियन पेक्षा अधिका सबस्क्राइब आहे. युट्यूबवरच्या तिचा एका व्हिडिओला ३० किंवा ५० लाखापेक्षा अधिक व्ह्यूज आहेत. त्यामुळे ती युट्यूब चॅनेलच्या मार्फत देखील चांगले पैसे कमवते. या चॅनेल आलिया फिटनेस, किचन मधील व्हिडिओ पोस्ट करत असते. याशिवाय आलियाने या चॅनेलवर काहीवेळी ब्रांडचे प्रमोशनल व्हिडिओ देखील शेअर केले आहेत.

View this post on Instagram

close to my heart. 22M ❤️

A post shared by Alia ☀️ (@aliaabhatt) on

याव्यतिरिक्त आलिया सोशल मीडियावर अकाऊंटवर फारच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडिया मॅनेजमेंट कंपनी हॉपर्सच्या मुख्यालयाने इन्स्टाग्राम रिच लिस्ट २०१९ जारी केली होती. त्यामध्ये सेलिब्रिटी त्यांच्या एका पोस्टसाठी किती पैसे घेतात हे उघड केलं जातं. त्यानुसाल आलिया भट्ट ही इन्स्टाग्रामच्या प्रत्येक पोस्टसाठी १ कोटी रुपये घेते असं उघडकीस आलं होत.

View this post on Instagram

hard love @aliaabhatt we ❤Love❤ you a loottttttt and it will never ? ever go down. Whenever i see you it increases in every second, you are the life of many people congratulations?? for your achievements✌ of this year. The best actress of the year and best leading role female of the industry. You did a lot in your career we love you and personally i love you that much no one can. Always you are my lovable actress. Love you a lot. Maybe i will have a chance to meet you, i can't express my love in words ? but you are everything. ? wish you a very happiest birthday to you. @aliaabhatt the day will bring you happiness and i hope you will never bi sad ever. ?? #aliaabhattcutee #aliaabhatt #birthday #aliaasbirthday #love_the_way_i_m #samkhan #aliaaislove #aalia #bhatt #maheshbhatt #sonirazdaan #15march #happybirthday #mylove #iifa #luxindia #ranbirkapoor #ranalia #varia #srk #salmankhan #aamirkhan #saraalikhan #suhanakhan #shahrukhkhan #bhattfamily #poojabhatt

A post shared by Alia bhatt ❤ (@aliaabhattcutee) on

सध्या आलिया वाढदिवसानिमित्ताने सेलिब्रेशन करण्यात व्यग्र आहे. तिचा केक कापतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लवकरच आलिया भट्ट ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता रणबीर कपूरसोबत पहिल्यांदाच ती या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. पहिल्यांदा ही नवी जोडी मोठ्या पडद्यावर काम करताना एकत्र दिसणार आहे. २० डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन देखील दिसणार आहे. त्यानंतर आलिया ‘गंगूबाई काठियावाड़ी’ या चित्रपटातून प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

View this post on Instagram

Who Cuts the Cake like this ??? @aliaabhatt cake Cutting of her birthday . . . . Follow @aliaabhattbaby for more . . #aliabhatt #saraalikhan #salmankhan #takht #ranbirkapoor #ranlia #akshaykumar #amirkhan #kareenakapoor #hrithikroshan #jhanvikapoor #varia #varundhawan #katrinakaif #deepikapadukone #aliaabhatt #aliabhattfc #kartikaryan #aliabhattfans #shahidkapoor #vickykaushal #ranbiralia #anushkasharma #viratkohli #ranveersingh #shraddhakapoor #tigershroff #ananyapandey #sharukhkhan #aliaabhattbaby#aliabhatt #saraalikhan #salmankhan #takht #ranbirkapoor #ranlia #akshaykumar #amirkhan #kareenakapoor #hrithikroshan #jhanvikapoor #varia #varundhawan #katrinakaif #deepikapadukone #aliaabhatt #aliabhattfc #kartikaryan #aliabhattfans #shahidkapoor #vickykaushal #ranbiralia #anushkasharma #viratkohli #ranveersingh #shraddhakapoor #tigershroff #ananyapandey #sharukhkhan #aliaabhattbaby . . @aliaabhatt @shaheenb @sonirazdan @puneetbsaini @priyanka.s.borkar @stylebyami @shnoy09 @grish1234 @yiannitsapatori @poojab1972 @maheshfilm @meghnagoyal1 @devika.advani @akansharanjankapoor @kripamehta93 @tanya.sg @adityaseal @tinala13 @neetu54 @karanjohar @riddhimakapoorsahniofficial @suniltalekar1977

A post shared by Alia bhatt Fan ❤ (@aliaabhattbaby) on


हेही वाचा – तान्हाजी मालूसरेंच्या घराचा लवकरच जीर्णोद्धार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -