Cannes 2023: डान्सर सपना चौधरीला कान्स मध्ये बघून नेटकऱ्यांना शॉक

प्रसिद्ध हरिणायवी डान्सर सपना चौधरी हिने नुकत्यात कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये एन्ट्री केली. तिला पाहून नेटकऱ्यांना शॉक बसला आहे. यावेळी सपना चौधरी ही अत्यंत सुंदर दिसून येत होतीच. तिने गुलाबी रंगाचा गाउन घातला होता. तिच्यासाठी हा क्षण फार आनंदाचा होता. तिच्यासह तिच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी होती. कान्स मधील लूकचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहेत. यावर काहींनी तिचे कौतुक केलंय तर काहींनी ट्रोल ही केलंय.

सपना चौधरीने घातलेल्या पिंक रंगाच्या गाउनला फ्लोरल अॅम्ब्रॉइ़ड्री आणि हाय नेक होता. त्यात ती अतिशय सुंदर दिसतो होती. सपनाने मिनिमल लूकसोबत हा गाउन कॅरी केला होता. तर या गाउनचे वजन 30 किलो होते असे सांगितले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

गाउनसोबत रेट कार्पेटवर चालणे थोडं तिला मुश्लिकच झाले होते. त्याचसोबत गाडी बसताना ती तिला ड्रेसमुळे समस्या येत होती. पण एकूणच तिच्या आउटफिटबद्दल बोलायचे झाल्यास फिश कट गाउनमध्ये ती कमाल दिसत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Brut Hindi (@brut.hindi)

खरंतर सपना हिला आपल्या डान्स आणि रिअॅलिटी शो बिग बॉस मधून प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर सपनाने बॅक टू बॅक हिट देसी गाणी दिली जी प्रेक्षकांना फार आवडली.