फतवा चित्रपटाच्या कलाकारांशी गप्पा

येत्या ९ डिसेंबर रोजी फतवा हा #मराठीचित्रपट प्रदर्शित होत आहे. या व्हिडिओमध्ये, ‘फतवा’ चित्रपटातील ताजीतवानी जोडी #प्रतीकगौतम आणि #श्रद्धाभगत यांच्यासोबत ‘माय महानगर लाइव्ह’च्या स्टुडिओमध्ये झालेल्या गप्पा आहेत.

#fatwa #marathimovie #lovestory #pratikgautam #shraddhabhagat #interviwe #marathiactor #marathiactress