घरताज्या घडामोडीCoronavirus : कोरोनावर मात केल्यानंतर नोरा फतेहीला ओळखणेही झाले कठीण

Coronavirus : कोरोनावर मात केल्यानंतर नोरा फतेहीला ओळखणेही झाले कठीण

Subscribe

'दिलबर गर्ल' आणि डासिंग सेंसेशन अशी ओळख असणाऱ्या नोराचे रंग-रुप बदलले आहे. कोरोनातून मुक्त झाल्यावर पुन्हा एकदा नोरो फतेही शूटिंगच्या कामामध्ये व्यस्त झाली आहे. अभिनेत्री नोरा फतेहीला नुकतेच मुंबईत एका ठिकाणी स्पॉट करण्यात आले. त्याठिकाणचे तिचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशलमिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

बॉलिवूड कलाकारांच्या पार्ट्या त्यांना चांगल्याच भोवल्या असून, अनेक सेलिब्रिटींनंतर अभिनेत्री नोरा फतेहीला कोरोनाची लागण झाली होती. मात्र योग्य ते उपचार घेऊन नोराने कोरोनावर मात केली. नोरा कोरोनातून मुक्त झाल्यानंतर तिला ओळखणेही कठीण झाल्याचे काही चाहत्यांनी म्हटले आहे. ‘दिलबर गर्ल’ आणि डासिंग सेंसेशन अशी ओळख असणाऱ्या नोराचे रंग-रुप बदलले आहे. कोरोनातून मुक्त झाल्यावर पुन्हा एकदा नोरो फतेही शूटिंगच्या कामामध्ये व्यस्त झाली आहे. अभिनेत्री नोरा फतेहीला नुकतेच मुंबईत एका ठिकाणी स्पॉट करण्यात आले. त्याठिकाणचे तिचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशलमिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

कोरोनातून बरी होताच नोरो फतेहीने कामाला सुरुवात केली असून,कोरोनामुळे तिच्या शरीरावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. नेहमी अगदी उत्साही दिसणारा चेहरा कोमेजला असून, नोरोच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत आहे. मेकअप आणि ट्रेंडी आउटफिट न करता नोरा अतिशय थकली असल्याचे दिसत आहे. नोराचे हे रुप पाहून तिला ओळखणेही कठीण झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

- Advertisement -

मात्र,कोरोनातून बरी झाल्यानंतर तिने सोशल मिडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. बॉलिवूडची अभिनेत्री नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. नोहा फतेहीने दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे. चाहत्यांना नोराच्या ग्लॅमरस लूकने भुरळ पाडली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

 


हेही वाचा – Omicron : प्रत्येकाला ओमिक्रॉनचा संसर्ग होणार, बूस्टर डोसही ठरेल निष्क्रिय; आरोग्य तज्ज्ञांचा दावा


 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -