घर मनोरंजन प्रियंकाच्या लेकीचे क्यूट फोटो व्हायरल

प्रियंकाच्या लेकीचे क्यूट फोटो व्हायरल

Subscribe

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा मागील काही महिन्यांपूर्वी तिच्या ‘सिटाडेल’या हॉलिवूड वेबसीरिजमुळे चर्चेत होती. प्रियंका चोप्रा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील सतत चर्चेत असते. अनेकदा प्रियंकाचे तिच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अशातच, आता प्रियंकाचा तिच्या मुलीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मालती मेरीसोबत प्रियंकाचा नवीन फोटो

सुपरक्यूट लग रही थी प्रियंका चोपड़ा की बेटी

- Advertisement -

नुकताच सोशल मीडियावर प्रियंकाचे तिच्या मुलीसोबचे काही फोटो व्हायरल होत आहेत. ज्याच प्रियंकाने ब्लॅक कॅप आणि व्हाईट टी-शर्ट घातली आहे. तर मालती मेरीने क्युट फ्रॉक घातला आहे. या फोटोंमध्ये मालती खूपच क्युट दिसत आहे. तिला पाहून अनेकजण तिचं कौतुक करताना दिसत आहेत.

या चित्रपटात दिसणार प्रियंका चोप्रा

फैंस ने बता दिया तैमूर के बाद अगला सबसे क्यूट स्टारकिड

- Advertisement -

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’ या वेबसीरीजमुळे चर्चेत आहे. या वेबसीरीजनंतर आता प्रियंका चोप्रा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील दिसणार आहेत.


हेही वाचा : परिणिती-राघवच्या वेंडिग कार्डचा फोटो व्हायरल

- Advertisment -