घरमनोरंजनPhoto : 48 वर्षाच्या सोनाली बेंद्रेचा डॅशिंग लूक

Photo : 48 वर्षाच्या सोनाली बेंद्रेचा डॅशिंग लूक

Subscribe

बॉलिबूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे 90 च्या दशकातील लोकप्रिय नायिका आहे. आजही सोनालीचे अनेक चाहते आहेत. अभिनय आणि सौंदर्याने सोनालीने लाखो प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. सोनाली सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. नुकतंच सोनालीने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात सोनाली डॉशिंग दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -