घरमनोरंजनDeepika Birthday : अभिनेत्यापासून क्रिकेटरपर्यंत... यांना केलं दीपिकाने डेट

Deepika Birthday : अभिनेत्यापासून क्रिकेटरपर्यंत… यांना केलं दीपिकाने डेट

Subscribe

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोणचा आज 38 वा वाढदिवस आहे. 5 जानेवारी 1986 रोजी डेन्मार्क येथे तिचा जन्म झाला होता. दीपिका पदुकोणने 2004 साली मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली होती. दीपिकाला बॉलिवूडमध्ये आता जवळपास 14 वर्षं झाली आहेत. आज दीपिका बॉलिवूडमधील आघाडींच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. आत्तापर्यंत दीपिकाने बॉलिवूडला एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. दीपिकाने शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दीपिका सतत तिच्या अभिनयाने आणि सुंदर स्टाईलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. शिवाय ती तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

2018 मध्ये दीपिकाचं अभिनेता रणवीर सिंहसोबत लग्न झालं. हे दोघेही लग्नापूर्वी काही वर्ष एकमेकांना डेट करत होते. परंतु रणवीर सिंह अगोदर दीपिकाचं नाव अनेकांशी जोडलं गेलं होतं. ज्यामुळे ती सतत चर्चेत असायची.

- Advertisement -
  • निहार पंड्या

बॉलीवुड में आते ही दीपिका ने निहार से तोड़ लिया था रिश्ता, नीति मोहन से शादी करने से पहले गौहर से भी जुड़ चुका है नाम | happy Birthday Nihar Pandya: Deepikaदीपिका अभिनय शिकत असताना ती निहार पंड्यासोबत नात्यात होती. मात्र, काही दिवसातच त्यांचा ब्रेकअप झाला.

  • एम एस धोनी

दीपिका से असिन तक कई एक्ट्रेसेस के साथ रहे कैप्टन कूल के अफेयर के चर्चे, सबसे खास दोस्तों में से एक हैं जॉन अब्राहम | MS Dhoni Bollywood connection, Jonh Abraham isभारतीय क्रिकेटर एम एस धोनीसोबत देखील दीपिका पादुकोणचं नाव जोडलं गेलं होतं. अनेक कार्यक्रमांमध्ये दोघे एकत्र दिसायचे. मात्र, दोघांनी कधीही त्यांच्या नात्याची कबूली दिली नाही.

- Advertisement -
  • सिद्धार्थ माल्या

दीपिका पादुकोण के 30वें बर्थडे पर एक्स-बॉयफ्रेंड सिद्धार्थ माल्या ने शेयर की फोटो - on deepika padukones 30th birthday a throwback pic from ex siddharth mallya - AajTakविजय माल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्यासोबत देखील दीपिकाचे नाव जोडले गेले होते, करिअरच्या सुरुवातीला दीपिका सिद्धार्थ माल्या नात्यात होती. मात्र, काही काळानंतर त्या दोघांचे नाते तुटले.

  • युवराज सिंह

ms dhoni was in love with Deepika Padukone yuvraj singhदीपिकाचं नाव युवराज सिंहसोबत देखील जोडलं गेलं होतं. दीपिका मॅच पाहण्यासाठी अनेकदा स्टेडियममध्ये जायची. परंतु या दोघांनी कधीही आपल्या नात्याचा खुलासा केला नाही.

  • रणबीर कपूर

आखिर किस वजह से टूटा था Ranbir Kapoor और Deepika Padukone का रिश्ताmरणवीर सिंह आधी दीपिका रणबीर कपूरसोबत 6 वर्ष नात्यात होती. मात्र, काही कारणांमुळे दोघांच नातं टीकू शकलं नाही.

  • रणवीर सिंह

दीपिका पादुकोण और रणवीर सिंह का तलाक होगा या नहीं? एक्टर के इस ट्वीट से सब सवालों के मिल जाएंगे जवाब - will deepika padukone and ranveer singh divorce or notरणवीर सिंहसोबत देखील दीपिका काही वर्ष नात्यात होती. तिचं हे नात यशस्वी ठरलं. 2018 मध्ये दीपिकाने रणवीरसोबत लग्न केलं. आज दोघेही त्यांच्या नात्यामध्ये सुखी आहेत.


हेही वाचा :

Deepika Birthday : ‘चेन्नई एक्सप्रेस’पासून ‘बाजीराव मस्तानी’पर्यंत ‘हे’ आहेत दीपिकाचे सुपरहिट चित्रपट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -