घरमनोरंजनप्रेग्नेंसीकाळात दीपिका पादुकोणची पोस्ट चर्चेत

प्रेग्नेंसीकाळात दीपिका पादुकोणची पोस्ट चर्चेत

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने नुकत्याच काही दिवसांपूर्वी ती गरोदर असल्याचा खुलासा सोशल मीडियाद्वारे केला होता. सप्टेंबर 2024 मध्ये दीपिका तिच्या बाळाला जन्म देणार आहे. तेव्हापासून दीपिका सतत चर्चेत असते. दरम्यान, नुकत्याच काही तासांपूर्वी दीपिकाने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. जे वाचून तिचे चाहते तिची काळजी करु लागले आहेत.

दीपिकाची पोस्ट चर्चेत

दीपिका पदुकोण, दीपिका पदुकोण सह स्टार, xxx, xxx चित्रपट, xxx अभिनेता, दीपिका पदुकोण आणि विन डिझेल, विन डिझेल व्हिडिओ, विन डिझेल इन्स्टाग्राम, विन डिझेल नवीनतम पोस्ट, दीपिका पदुकोण आणि विन व्हिडिओ व्हायरल, दीपिका पदुकोण बातम्या, दीपिका पदुकोण नवीन पोस्ट , दीपिका पदुकोण कुटुंब , दीपिका पदुकोण रणवीर सिंग , दीपिका पदुकोण प्रसूतीची तारीख

- Advertisement -

दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं होतं की, “चारी बाजूला पहा तू कुठे आहेस. यशाची व्याख्या बदलण्यासाठी तुम्ही काय करू शकता ते पहा, जेणेकरून तुमच्या नंतर येणाऱ्या महिलांना असे वाटणार नाही की त्यांना यश आणि थकवा यापैकी एक निवडावे लागेल.”

दीपिकाच्या या पोस्टमुळे तिचे चाहते तिची काळजी करताना दिसत आहेत. सध्या दीपिका प्रेग्नेंट असल्याने तिने याप्रकारची पोस्ट शेअर केली असल्याचं म्हटलं जात आहे.

- Advertisement -

या चित्रपटात दिसली होती दीपिका

दीपिका पदुकोण अलीकडेच ऋतिक रोशनसोबत ‘फायटर’मध्ये दिसली होती. या चित्रपटात दीपिका एअरफोर्स पायलटची भूमिका तिने साकारली होती. शिवाय येत्या काळात ती ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये देखील दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह देखील मुख्य भूमिकेत असणार आहे.


हेही वाचा : Photo : आलिया भट्टचा साडीतील स्टायलिश लूक एकदा पाहाच…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -