Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन ऐन इन्टरव्ह्यू मध्ये रणवीर दीपिकाचा लीप लॉक

ऐन इन्टरव्ह्यू मध्ये रणवीर दीपिकाचा लीप लॉक

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण नुकत्याच एका प्रसिद्ध मॅगजीनच्या कवर पेजवर झळकली. या संबंधितच्या एका इंटरव्युदरम्यान अभिनेत्रीने आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफबद्दल काही गुपित उघडं केले. यावेळी दीपिकासोबत रणवीर सिंह सुद्धा होता. यावेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.

दीपिकाच्या इंटरव्युदरम्यान तिला सरप्राइज देण्यासाठी तो स्टुडिओच्या आता येतो. एकमेकांना किस करतात आणि तेथून रणवीर निघून जातो. दीपिकाने त्यावेळी बेज पँन्टसूट घातला होता. तर रणवीरने काळ्या रंगाचा सूट आणि चष्मा लावला होता. दोघांच्या या व्हिडिओनंतर बहुतांश जणांना आम्हाला सुद्धा रणवीर सारखाच पार्टनर पाहिजे अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by RANVEERIAN ✨❤️ (@ranveeriannn)

- Advertisement -

ऑनस्क्रिन असो किंवा ऑफ स्क्रिन, दीपिका आणि रणवीर यांच्या केमिस्ट्रीची चर्चा नेहमीच होते. दोघे एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात हे पाहूनच प्रत्येक कपल्सला आपले नाते सुद्धा असेच असावे असे वाटते. रणवीरला एक आदर्श पती मानले. तिची तो सर्व प्रकारे काळजी घेतोच. पण जेव्हा तो तिला किस करतो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येतो.


- Advertisement -

हेही वाचा- Parineeti Chopra: परिणीतीला राघव चढ्ढाने केलं किस, व्हिडिओ व्हायरल

- Advertisment -