घरमनोरंजनGQ अवॉर्ड सोहळ्याला रणवीर दीपिकाची हजेरी

GQ अवॉर्ड सोहळ्याला रणवीर दीपिकाची हजेरी

Subscribe

बॉलिवूडचे पॉवर कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग बऱ्याच काळानंतर एकत्र दिसले. यापूर्वी त्यांनी फिल्म फेअरमध्ये एकत्र सहभाग घेतला होता. नुकतचं दोघांनी GQ पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली. यावेळी सर्वांच्या नजरा दीपिका-रणवीरवर खिळल्या होत्या. त्यांच्या हॉट केमिस्ट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर आता लोक त्यांना प्रचंड ट्रोल देखील करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -