घरमनोरंजनमधुबाला यांच्या बायोपिकवर कुटुंबीयांचा आक्षेप, बहीण मधुर बृजभूषण म्हणाल्या...

मधुबाला यांच्या बायोपिकवर कुटुंबीयांचा आक्षेप, बहीण मधुर बृजभूषण म्हणाल्या…

Subscribe

मधुबाला यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविण्यावर त्यांच्या बहीण मधुर बृजभूषण(madhur bhrujabhushan) यांनी आक्षेप घेतला आहे. मधुबाला यांच्या जीवनावर चित्रपट बनविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येईल असंही मधुबाला यांच्या बहीण मधुर बृजभूषण यांनी केला आहे.

बॉलिवूड मधील ६० च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री ‘मधुबाला'(madhubala) यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. मधुबाला यांच्या अभिनयाने आणि त्यांच्या अदांनी सर्वानाच भुरळ घातली आहे. मधुबाला यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. स्वतःच्या अभिनय शैलीने आणि मनमोहक अदांनी मधुबाला यांनी त्यांच्या प्रत्येक चाहत्याच्या मनात स्वतःचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. पण आता मधुबाला यांचं नाव त्यांच्या बायोपिक मुळे चर्चेत आलं आहे. मधुबाला यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविण्यावर त्यांच्या बहीण मधुर बृजभूषण(madhur bhrujabhushan) यांनी आक्षेप घेतला आहे. मधुबाला यांच्या जीवनावर चित्रपट बनविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येईल असंही मधुबाला यांच्या बहीण मधुर बृजभूषण यांनी केला आहे.

हे ही वाचा – ‘कौन बनेगा करोडपती’: शो करण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी ठेवली ‘ही’ अट

- Advertisement -

प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला(madhubala) यांच्या जीवनावर आधारित चित्रपट(biopic) काढण्यावर त्याच्या बहीण मधुर आक्षेप घेत म्हणाल्या, की चित्रपट बनविणाऱ्यांवर त्या कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला. त्याचबरोबर ते म्हणाले, की मधुबाला यांच्या बायोपिकवर त्यांच्या कुटुंबियांचा भावनिक आणि कायदेशीर हक्क आहे. त्यामुळे इतर कुणीही त्या संदर्भात परस्पर कोणताही निर्णय घेऊ शकत नाही.

- Advertisement -

मधुबाला आणि दिलीप कुमार यांचा मुघल – ए – आजम(mughal – e – azam) हा चित्रपट त्या काळात सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट ठरला होता. या चित्रपटाचे आजही तेवढेच चाहते आहेत. मुघल – ए – आजम हा चित्रपट १९६० साली प्रदर्शित झाला होता. तो काळ या चित्रपटाने गाजवला होता.

हे ही वाचा – सर्वाधिक करदाता म्हणून आयकर विभागाकडून सन्मानित केल्यानंतर अक्षय कुमारने मानले आभार

याच संदर्भात मधुबाला यांच्या बहीण मधुर बृजभूषण(madhur bhrujabhushan) म्हणाल्या, की मधुबाला या त्यांच्या काळातील एक अतिशय लोकप्रिय अभिनेत्री होत्या. पुढे मधुर बृजभूषण म्हणालाय की मधुबला यांच्या जीवनावर आधारित अधुकृतपणे बायोपिक लवकरच येणार आहे. या व्यतिरिक्त मधुबाला यांच्या जीवनावर आधारित बायोपिक बनविणाऱ्या निर्मात्यांना इशारा दिला की मधुर यांच्या मंजुरीशिवाय मधुबाला यांच्या जीवनात बायोपिक बनवू शकत नाही. मधुबाला यांचा बायोपिक मधुबाला व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि ब्रेव्हिन्ग थॉट प्रायव्हेट लिमिटेड हे संयुक्तीने बनवत आहेत.

मधुबाला(madhubaal) यांच्या बहीण मधुर बृजभूषण म्हणालया की मधुबाला यांचा बायोपिक(biopic) बनवताना त्यांची म्हणजेच मधुर त्यांची परवानगी घेणे त्याचबरोबर त्यांची मंजुरी घेणे सुद्धा गरजेचे आहे. मधुर पुढे असंही म्हणाल्या की मी एक फायटर आहे. आणि लढा कसा द्यायचा हे मला माहित आहे. मधुर बृजभूषण यांचं वर ८० वर्षे आहे.

हे ही वाचा – …म्हणून ए लिस्टमधील अभिनेत्यांनी माझ्यासोबत काम करायला नकार दिला, मल्लिकाने सांगितलं ‘कारण’

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -