घरमनोरंजनआता पुस्तकांमध्येच लिहिण्याची सोय !

आता पुस्तकांमध्येच लिहिण्याची सोय !

Subscribe

आता पुस्तकांमध्येच वह्यांची पानं देण्याचा निर्णय पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानं घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून हा निर्णय लागू होणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांची आता वेगळ्या वह्या वापरण्याची गरजच पडणार नाही आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -