घरमनोरंजन'मैने प्यार किया'पासून ते 'बजरंगी भाईजान'पर्यंत 'हे' आहेत सलमानचे 10 सुपरहिट चित्रपट

‘मैने प्यार किया’पासून ते ‘बजरंगी भाईजान’पर्यंत ‘हे’ आहेत सलमानचे 10 सुपरहिट चित्रपट

Subscribe

बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानचा आज 57 वा वाढदिवस आहे. 27 डिसेंबर 1965 रोजी इंदूर येथे सलमानचा जन्म झाला होता. वयाच्या 23 व्या वर्षी सलमानने बॉलिवूडमध्ये बीवी हो तो ऐसी या चित्रपटातून पदार्पण केलं. तेव्हापासून आजपर्यंत सलमानचे करोडो चाहते आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकजण सलमानच्या स्टाईलचे चाहते आहेत.

सलमानचे 10 सुपरहिट चित्रपट

- Advertisement -

‘मैने प्यार किया’

When Salman Khan did not get any work after Maine Pyaar Kiya because  Bhagyashree 'poora credit leke bhaag gayi' | Bollywood - Hindustan Times

- Advertisement -

1989 साली ‘मैने प्यार किया’ हा सलमानचा पहिला मुख्य भूमिका असलेला चित्रपट होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री भाग्यश्री होती. आजही या चित्रपटाचे लाखो चाहते आहेत.

हम आपके है कौन

सलमान खान की फिल्म 'हम आपके हैं कौन' के 25 साल हुए पूरे, जानें प्यार और  रिश्तों का मतलब समझाने वाली फिल्म की कुछ खास बातें

1994 साली प्रदर्शित झालेल्या ‘हम आपके है कौन’ चित्रपटाने सलमानला अधिक लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात अभिनेत्री माधुरी दीक्षित देखील मुख्य भूमिकेत होती.

करण-अर्जुन

Bollywood: 25 years of Karan Arjun: When Shah Rukh Khan had almost quit the  film1995 साली प्रदर्शित झालेल्या ‘करण-अर्जुन’ या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान देखील मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटातील करण-अर्जुनची जोडी आजही प्रेक्षकांच्या स्मरनात आहे.

जुडवा

करिश्मा कपूर की फिल्म 'जुड़वा' के रिलीज के 25 साल हुए पूरे, खास अंदाज में  एक्ट्रेस ने जाहिर की खुशी - Amrit Vichar

1997 साली प्रदर्शित झालेल्या ‘जुडवा’ चित्रपटामध्ये सलमानने दोन भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात त्याच्या सोबत अभिनेत्री करिश्मा कपूर आणि रंभा होती.

हम साथ साथ है

Interesting and unknown facts from the movie Hum Saath Saath Hain- हम साथ  साथ है फिल्म से जुड़ी दिलचस्प बातें- Gajab Khabre1999 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात मोठी स्टार कास्ट होती. या चित्रपटाचे आजही चाहते आहेत.

हम दिल दे चुके सनम

21 years of Hum Dil De Chuke Sanam| Netizens mark 21 years of Hum Dil De  Chuke Sanam with stills of the Salman Khan and Aishwarya Rai-starrer1999 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये सलमानसोबत अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अजय देवगण देखील मुख्य भूमिकेत होते.

तेरे नाम

This hero was suppose to act in Tere Naam film | तेरे नाम में पहले यह एक्टर  निभाने वाला था हीरो का रोल | 'तेरे नाम' में सलमान खान नहीं बल्कि यह
2003 साली प्रदर्शित झालेल्या तेरे नाम चित्रपटामुळे सलमानला अधिक लोकप्रियता आणि प्रेम मिळालं. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री भूमिका चावला मुख्य भूमिकेत होती.

दबंग
Dabangg 4 Movie: Salman Khan Planning To Make Dabangg 4 - दबंग 4 के लिए हो  जाइए तैयार! सलमान खान ने किया फिर से 'चुलबुल पांडे' बनने का इशारा
2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या दबंग चित्रपटाचे आत्तापर्यंत तीन वेगवेगळे सिक्वेल आले. हे तिन्ही सिक्वेल लोकप्रिय ठरले.

बॉडीगार्ड

HD wallpaper: BodyGuard Movie Stills, Kareena Kapoor, Bollywood Celebrities  | Wallpaper Flare2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटात अभिनेत्री करीना कपूर मुख्य भूमिकेत होती.

एक था टायगर

Salman, Katrina's Ek Tha Tiger releases today 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एक था टायगर’ चित्रपटामध्ये सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होती.

बजरंगी भाईजान

Salman Khan's Bajrangi Bhaijaan to be dubbed in sign language - India Today2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या बजरंगी भाईजान चित्रपटात बालकलाकार म्हणून हर्षाली मल्होत्रा मुख्य भूमिकेत होती.


हेही वाचा :

एका चित्रपटासाठी 100 कोटी घेणाऱ्या सलमानने एकेकाळी 75 रुपयांसाठी केलं होतं ‘हे’ काम

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -