‘Zindagi Do Pal Ki’ पासून ते ‘Yaaro Dosti’ या सारख्या अनेक गाण्यांनी KK ने चाहत्यांना पाडली होती भुरळ

सुप्रसिद्ध दिग्गज गायक kk चे 31 मे रोजी कोलकत्त्यामधील एका कॉनर्स्टनंतर अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. kk च्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबियांसोबतच संपूर्ण संगीत सृष्टी आणि बॉलिवूड आणि kk चे चाहतेही शोक सागरात बुडाले आहेत. kk च्या निधनामुळे सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. kk ने बॉलिवूड अनेक गाण्यांचा नजराना दिला होता. आजही कक ची गाणी अनेकांच्या ओठांवर रेंगाळत असतात.

kk ने 1999 मध्ये एका अलबम मधून गायक म्हणून पदार्पण केले होते. त्यानंतर 2000 साली केके ने गायलेल्या ‘तड़प-तड़प के इस दिल’ या गाण्यासाठी पहिला फिल्म फेअर अर्वार्ड मिळाला होता. तेव्हापासून kk च्या गाण्याने चाहत्यांना वेड लावायला सुरूवात केली. kk ने बॉलिवूड मधील जवळपास 250 पेक्षा जास्त गाण्यांना आपला आवाज दिला आहे. मात्र यांतील kk च्या 10 सुपर हिट गाण्यांनी लोकांना वेड लावले आहे.

  1. तड़प-तड़प के इस दिल

2. जिंदगी दो पल की

3. दिल क्यों मेरा

4. हम रहें या न रहें कल

5. जरा सी दिल में दे जगह तू

6. आंखों में तेरी अजब सी

7. तूने मारी एंट्रियां

8. खुदा जाने

9. तू जो मिला

10. पिया आए ना

 


हेही वाचा :http://जून महिन्यात OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार ‘हे’ चित्रपट आणि वेब सीरिज