एकीकडे हाऊसफुल्ल, दुसरीकडे सिनेमा लीक

गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा २५ फेब्रुवारीला रिलीज झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशीच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला ..कोरोननंतर सिनेमागृहात रिलीज झालेल्या सिनेमांमध्ये हा सिनेमा सर्वात जास्त कमाई करण्यात यशस्वी ठरला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला हा सिनेमा इंटरनेट लीक सुद्धा झाला.