घरमनोरंजनगश्मीर महाजनीच्या 'बाथटब फोटोशूट'ची सोशल मीडियावर चर्चा

गश्मीर महाजनीच्या ‘बाथटब फोटोशूट’ची सोशल मीडियावर चर्चा

Subscribe

गश्मीर महाजनीला डान्स शो मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पाहताना त्याच्या चाहत्यांना आनंद होत आहे. त्याच सोबत अभिनेता गश्मीर महाजनीने नवीन फोटोशूट सुद्धा केलं आहे. त्याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

मराठी चित्रपट सृष्टीमधील हँडसम हंक अशी ओळख असलेला अभिनेता गश्मीर महाजनीच्या डान्स आणि लुकचे अनेक चाहते आहेत. गश्मीर महाजनी उत्तम डान्सर आहे. लवकरच अभिनेता गश्मीर महाजनी एका हिंदी डान्स रिऍलिटी शो मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. गश्मीर महाजनीला डान्स शो मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पाहताना त्याच्या चाहत्यांना आनंद होत आहे. त्याच सोबत अभिनेता गश्मीर महाजनीने नवीन फोटोशूट सुद्धा केलं आहे. त्याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

हे ही वाचा – भारतीय संगीतकार ए. आर. रहमानचा कॅनडात आगळावेगळा सन्मान

- Advertisement -

१) अभिनेता गश्मीर महाजनी त्याच्या किलर लुक सातघी नेहमीच चर्चेत असतो. गश्मीर महाजनी एक उत्तम अभिनेता आणि डान्सर आहे. गश्मीरच्या डान्सचे सुद्धा अनेक चाहते आहेत.

२) अभिनेता गश्मीर महाजनीने नुकतच त्याने काही फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

- Advertisement -

३) गश्मीर महाजनी सध्या झी मराठीवरील ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या शोमध्ये परीक्षक म्हणून दिसत आहे.

४) गश्मीर महाजनीने बाथटब मध्ये बसून फोटोशूट केले आहे. त्याच्या या फोटोवर चाहते घायाळ झाले आहेत. सोशल मिडियावरसुद्धा गश्मीरच्या फोटोंची चर्चा होत आहे. गश्मीरच्या या फोटोवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

5) हिंदी मधील डान्स रिऍलिटी शो ‘झलक दिख लाजा’ गश्मीर महाजनी परीक्षक म्हणून दिसणार आहे. त्याच्या डान्स मधून तो आता प्रेक्षकांना भेटणार आहे. हा कार्यक्रम येत्या सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. नोरा फत्तेही सुद्धा गश्मीर सोबत या शो मध्ये दिसणार आहे.

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -