Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन गौहर खान आई बनल्यानंतर रुग्णालयाबाहेर मुलासह स्पॉट

गौहर खान आई बनल्यानंतर रुग्णालयाबाहेर मुलासह स्पॉट

Subscribe

गौहर खान हिने नुकत्याच एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर दोघांनी सोशल मीडियात एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांना मुलगा झाला असे लिहिले होते. तिच्यावर आणि तिचा नवरा जैद दरबदार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. अशातच गौहर आणि जैद या दोघांना रुग्णलयाबाहेर मीडियाने स्पॉट केले. तेव्हा गौहर आपल्या मुलाला घेऊन रुग्णालयातून निघाली होती. चिमुकल्याच्या येण्याने गौहर आणि जैद अत्यंत खुश दिसून येत होते.

गौहरला रुग्णलयातून बाहेर पडताना पाहिल्यानंतर ती अगदी फिट दिसून येत होती. तसेच दोघे ही अत्यंत खुश दिसून येत होते. रुग्णालयाबाहेर असलेल्या मीडियाने त्यांना स्पॉट करत खुप शुभेच्छा दिल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

गेल्या वर्षात डिसेंबरमध्ये तिने आपल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. त्यानंतर नुकत्याच काही दिवसांआधी तिचे डोहाळे जेवणाचे सेलिब्रेशन धुमधामात पार पडले होते. या सेलिब्रेशनला टेलिव्हिजनवरील कलाकारांनी उपस्थिती लावली होती.


- Advertisement -

हेही वाचा- इशिता दत्ताने शेअर केले बेबी बंपचे फोटो

- Advertisment -