घरमनोरंजनफिट-बोल्ड गुल पनागने शेअर केले २० वर्षांपूर्वीचे स्विमसूटमधील फोटो

फिट-बोल्ड गुल पनागने शेअर केले २० वर्षांपूर्वीचे स्विमसूटमधील फोटो

Subscribe

२० वर्षांपूर्वीच्या या फोटोमध्ये गूल पनाग फिट आणि बोल्ड अंदाजात

बॉलिवूड अभिनेत्री गुल पनाग सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. सध्या गुल पनाग तिच्या नव्या आगामी बायपास रोड या चित्रपटाकरता चांगली चर्चेत आहे. गुल तिच्या चित्रपटाबद्दल जेवढी चर्चेत असते तशीच ती सोशल मीडियावर काहीही शेअर करूदे त्यावर चाहते नक्कीच प्रतिक्रिया देत असतात. ती तिच्या कामासंबधित तसेच आयुष्याशी निगडीत बरेच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतेच तिने मालदीव वेकेशनचे दोन फोटो शेअर केले आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर हे फोटो शेअर करताना अभिनेत्री गुलने कोलाज शेअर केले आहे. यामध्ये दोन फोटो असून एक फोटोमध्ये १९९९ आणि दुसरा फोटो २०१९ आहे. २० वर्षांपूर्वीच्या या फोटोमध्ये तिने स्विमसूट घातले असून यामध्ये ती फिट आणि बोल्ड अंदाजात दिसत आहे. हा फोटो जरी २० वर्षांपूर्वीचा असला तरी आता जशी आहे तशीच गुल दिसत आहे. गुलने २० वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना थक्क केले आहे.

- Advertisement -

हे दोनही फोटो मालदीवमधील असून ती त्या ठिकाणी गुल पनाग हॉलिडे एन्जॉय करताना दिसतेय. गुल पनागने त्याच दिसवाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. २० वर्षांची तुलना दाखवणाऱ्या फोटोसह तिने आपल्या मुलासह देखील काही फोटो शेअर केले आहे. यामध्ये दोघेही धम्माल करताना दिसत आहे.

१९९९ मध्ये मिस इंडियाचा किताब पटकावून २०१४ साली तिने चंदीगडमधून आम आदमी पार्टीकडून निवडणूक लढवली होती.


हेही वाचा – ‘ही’ मराठी अभिनेत्री न्यूड एमएमएसमुळे आली चर्चेत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -