घरमनोरंजनHappy Birthday Abhishek : अभिषेक बच्चनचे 5 सुपरहिट चित्रपट

Happy Birthday Abhishek : अभिषेक बच्चनचे 5 सुपरहिट चित्रपट

Subscribe

अभिषेक बच्चनचा आज 48 वा वाढदिवस आहे. 5 फेब्रुवारी 1976 रोजी अभिषेकचा मुंबईमध्ये जन्म झाला होता. अभिषेक बच्चन अनेकदा त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतो.
2000 मध्ये अभिषेकने ‘रेफ्युजी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा असून अभिषेक बच्चनचा चित्रपटसृष्टीतील संघर्षाचा अनेकदा सामना करावा लागला. पण तरीही आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिषेकने प्रेक्षकांच्या मनात हक्काच स्थान मिळवलं आहे.

2000 मध्ये अभिषेकने ‘रेफ्युजी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण या चित्रपटाने फारशी कमाई केली नाही. त्यानंतर त्याने बऱ्याच चित्रपटात काम केले परंतु त्यातील बरेच चित्रपट फ्लॉप ठरले. दरम्यान 2004 नंतर प्रदर्शित झालेले काही चित्रपट सुपरहिट ठरले.

- Advertisement -

अभिषेक बच्चनचे हिट चित्रपट

  • धूम

15 years of Dhoom: Abhishek Bachchan gets nostalgic, pens emotional note  about Amitabh Bachchan and Yash Chopra | Bollywood - Hindustan Times

2004 मध्ये प्रदर्शित झालेला धूम चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटातील गाण्यांचे आजही अनेक चाहते आहेत. पुढे 2006 आणि 2013 मधील धूम 2 आणि धूम 3 देखील बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले आहेत.

- Advertisement -
  • बंटी और बबली

Prime Video: Bunty Aur Babli

अभिषेकचा 2005 मध्ये प्रदर्शित झालेला बंटी और बबली चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.

  • सरकार

5 Favorite Films Featuring the Dynamic Duo of Amitabh and Abhishek Bachchan  - Falling in Love with Bollywood

2005 मध्ये प्रदर्शित झालेला सरकार चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटात अमिताभ बच्चन देखील मुख्य भूमिकेत होते.

  • बोल बच्चन

Bol Bachchan - Disney+ Hotstar

अभिषेकच्या बोल बच्चन चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

  • पा

Paa 2009 Wallpapers | Paa 2009 HD Images | Photos amitabh-bachchan-139 -  Bollywood Hungama

2009 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटात अभिषेक व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, विद्या बालन देखील मुख्य भूमिकेत होती.

 


हेही वाचा :

Sonali Kulkarni: सोनाली कुलकर्णीने सांगितला मल्याळी चित्रपटातील अनुभव, म्हणाली ‘पहिल्याच सिनेमात…’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -