घरमनोरंजनHBD:शर्मिला टागोर यांच्याशी कुणाल खेमूची पहिली भेट बाथरोबमध्ये

HBD:शर्मिला टागोर यांच्याशी कुणाल खेमूची पहिली भेट बाथरोबमध्ये

Subscribe

काही ववर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर कुणालने 2014 साली सोहाला रोमॅंटिक अंदाजात प्रपोज केले होते.

बॉलिवूड मधील कलाकारांबद्दल चाहत्यांना फार आकर्षण असते. त्याचे प्रत्येक अपडेट चाहते फॉलो करतता. आज अशाच एका बॉलिवूड सेलिब्रिटी कपल बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आज अभिनेता कुणाल खेमू 38 वा वाढदिवस साजरा करत आहे आणि या खास दिवसाबद्दल एक खास किस्सा जाणून घेऊया. सिनेसृष्टीतील नवाब घाण्यातील अभिनेत्री सोहा अली खान आणि अभिनेता कुणाल खेमू यांच्याबद्दल. काही दिवसांपूर्वी कुणाल खेमू याची पत्नी सोहा अली खानची आई अभिनेत्री शर्मिला टागोर आणि कुणाल याच्या पहिल्या भेटीबद्दलचा किस्सा सांगितला होता.

सोहा अली खान (Soha Ali Khan) ने 2012 मध्ये दिलेल्या एका मुलाखती मध्ये संगितले होते की जेव्हा कुणाल सोहाच्या आईशी भेटला होता तेव्हा त्याने बाथरोब घातला होता. जेव्हा दोघांनाही विचारण्यात आले की आपल्या घरच्या समोर तुमच्या प्रेमाची कबुली कशी दिली. तेव्हा सोहाने सांगितले की वडिलांची हरकत मिळवण्यासाठी म्हणजेच अली खान पटौदी यांना आमच्या रिलेशनबद्दल सांगण्यासाठी मी आईची मदत घेतली होती. पहिल्यांदा सोहाने कुणालला आपल्या आई शर्मिला टागोरशी पहिल्यांदा भेट घडवली होती तेव्हा कुणाल शूटिंग साठी सेटवर जाण्याच्या गडबडीत होता आणि त्याने व्हाईट कलरच्या बाथरोब आणि शॉर्ट्स मध्ये होता. हा काहीसा ऑक्वार्ड मुमेंट होता.

- Advertisement -

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kunal Kemmu (@kunalkemmu)

- Advertisement -

पुढे कुणाल म्हणाला की माला खूप उत्तम जेवण बनवता येते पण सुरूवातीला सोहाला गॅस सिद्धा पेटवता येत नव्हते. तरीसुद्धा सोहाने कुणालसाठी जेवण बनवण्याचा निर्णय घेतला. सोहा ने जेव्हा पहिल्यांदा जेवण बनवले होते तेव्हा पूर्ण जेवण जेवण जळाले होते तरीही कुणालने जळालेल जेवण खाल्लं आणि सोहा ची तारीफ केली. काही ववर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर कुणालने 2014 साली सोहाला रोमॅंटिक अंदाजात प्रपोज केले होते.


हे हि वाचा – मनसेच्या आक्षेपानंतर आदित्य नारायणची ‘त्या’ वक्तव्यावर बिनशर्थ माफी !

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -