Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला झाले 43 वर्ष; पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला झाले 43 वर्ष; पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार

Subscribe

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्या लग्नाला आज 43 वर्षे पूर्ण झाली. 1980 मध्ये याच दिवशी चित्रपटसृष्टीतील या दोन दिग्गज कलाकारांचे लग्न झाले होते. या खास दिवसानिमित्त हेमा मालिनी यांनी ट्विटरवर धर्मेंद्रसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

हेमा मालिनीची पोस्ट चर्चेत

- Advertisement -

पहिल्या ट्विटमध्ये हेमा मालिनी यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. तर खाली दुसऱ्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “आम्ही 43 वर्षानंतर एक सुंदर प्रवासाच्या दिशेने तुम्हा सर्वांच्या आर्शिवादाने असेल चालत राहू. इतक्या वर्षातील आमचे काही फोटो”

लग्नासाठी बदलला धर्म

हेमा मालिनी और धर्मेंद्र की शादी को पूरे हुए 43 साल, शेयर की पुरानी तस्वीरें

- Advertisement -

हेमा मालिनीसोबत लग्न करण्याआधी धर्मेंद्रचे आधी एक लग्न झाले होते. त्यावेळी ते 4 मुलांचे वडील होते. परंतु हेमाच्या प्रेमात पडल्यानंतर धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीशी लग्न करायचे होते पण आधीच्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता. त्यामुळे त्यावेळी धर्मेंद्रने इस्लाम धर्माचा स्विकार केला आणि आपलं नाव दिलावर खान ठेवलं तर हेमानीने आपलं नाव आयशा बी ठेवलं होतं.

 


हेही वाचा :

आज भारतीय चित्रपटसृष्टीला 110 वर्ष पूर्ण

- Advertisment -