कंगनासोबत सोनम आणि शबाना आझमी यांचं सुद्धा वक्तव्य

कर्नाटकच्या उडुपी येथे कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावरुन सुरू झालेला वाद चांगलाच रंगला आहे. हा वाद आता हळूहळू राजकीय रंग घेत असून देशातील अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या प्रकरणावर आपल्या प्रतिक्रिया देत आहे. अनेक जण हिजाबच्या विरोधात आहेत तर अनेकांनी हिजाबला पाठिंबा दिला आहे.