ऋतिक रोशन आणि सबा आजाद फ्रांसमध्ये एकत्र

या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट करत आहेत.या व्हिडीओ व्यतिरिक्त सबा आजादने एक फोटो सुद्धा शेअर केला आहे. जो फोटो ऋतिकने स्वताः काढलेला आहे.

बॉलिवूडचा सुपरस्टार ऋतिक रोशन सध्या फ्रांसमध्ये त्याची गर्लफ्रेंड सबा आजादसोबत वेळ घालवत आहे. यासंबंधित एक व्हिडीओ सबा आजादने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ऋतिक आणि सबा आजाद रोमांस करताना दिसत आहेत.

फ्रांसमध्ये ऋतिक रोशन आणि सबा आजाद एकत्र

 

View this post on Instagram

 

A post shared by Saba Azad (@sabazad)

ऋतिक रोशन त्याची गर्लफ्रेंड सबा आजादला फ्रांसमध्ये रोमाँटिक लाँग ड्राइवसाठी घेऊन गेला आहे. या सुंदर क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ सबाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. मात्र या व्हिडीओमध्ये ऋतिक तर दिसत नाही, पण चाहत्यांच्या मते सबा सोबत ऋतिकच आहे.या व्हिडीओमध्ये सबा आजाद फ्रांसच्या रस्त्यावरील परिसर दाखवत आहे. त्यानंतर ती कॅमेरा फिरवते तेव्हा त्यात गाडी चालवणाऱ्या व्यक्तीचा हात दिसतो.

या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट करत आहेत.या व्हिडीओ व्यतिरिक्त सबा आजादने एक फोटो सुद्धा शेअर केला आहे. जो फोटो ऋतिकने स्वताः काढलेला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saba Azad (@sabazad)

मागील अनेक दिवसांपासून ऋतिक रोशन आणि सबा आजाद नात्यात आहेत. दोघांना वारंवार एकत्र स्पॉट केलं जातं. करण जौहरच्या पार्टीमध्ये सुद्धा दोघांनी एकत्र हजेरी लावली होती.


हेही वाचा :‘कुछ कुछ होता है’च्या सिक्वेलमध्ये करण जौहरची ड्रीम कास्ट