अभिनेत्री जान्हवी कपूरचा सुपर क्युट एअरपोर्ट लूक

अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या अभिनयासह सिंपल सोबर लूकमुळे ओळखली जाते. दरम्यान एअरपोर्ट लूक देखील जान्हवीचा तितकाच व्हायरल होत असतो. नुकतंच समोर आलेल्या व्हिडिओमद्ये जानव्ही पिंक क्रॉप टॉप तसचे ट्रॅकमध्ये दिसत आहे