जर्सी ट्रेलर रिव्ह्यू

शाहिद कपूरचा बहुप्रतिक्षित जर्सी या सिनेमा ट्रेलर लाँच झाला आहे. ३१ डिसेंबरला सिनेमा  प्रदर्शित होणार असून अभिनेता शाहिद कपूर या सिनेमात एका क्रिकेटरची भूमिका साकारणार आहे. कबीर सिंह सिनेमानंतर शाहिद जर्सी या सिनेमातून पुन्हा एंट्री करत आहे. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत मात्र त्या आधी सिनेमा ट्रेलर रिव्ह्यू पहायला हवा.