घरमनोरंजन'या' नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री; ओळखा पाहू कोण

‘या’ नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री; ओळखा पाहू कोण

Subscribe

या दोन्ही अभिनेत्रींनी आपले फोटो शेअर केल्यानंतर इतर बॉलिवूड स्टार्सने देखील आपापले फोटो शेअर करायला सुरूवात केली आहे

अभिनेत्री करिश्मा कपूर आणि मंदिरा बेदीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्वतःचे नव्वदच्या दशकातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघीदेखील खूप सुंदर आणि स्टनिंग दिसताय. या फोटोमध्ये अभिनेत्री करिश्माने जीन्स आणि टी-शर्ट घातले असून तिने आपले केस मोकळे सोडल्याचे दिसतेय. नेटकऱ्य़ांनी करिश्माच्या या जुन्या फोटोला पसंती देत शेअर देखील केले आहे. हा फोटो करिश्माने शेअर केल्यानंतर काही तासांतच या जुन्या फोटोला १ लाख ३१ हजार लाईक्स मिळाले आहेत.

View this post on Instagram

Is that really me ?? ? #flashbackfriday #90sgirl

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

- Advertisement -

तसेच मंदिरा बेदीने देखील आपला जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मंदिरा तिच्या प्रसिद्ध असलेल्या ‘शांति’ मालिकेच्या लूकमध्ये दिसतेय.

View this post on Instagram

#flashbackfriday #whoshe ?!! ?

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi) on

- Advertisement -

मंदिरा बेदी आणि करिश्मा कपूर या दोघींनी फोटो शेअर केल्यानंतर काही क्षणातच अनेकांनी लाईक केले आहे. या दोन्ही अभिनेत्रींनी आपले फोटो शेअर केल्यानंतर इतर बॉलिवूड स्टार्सने देखील आपापले फोटो शेअर करायला सुरूवात केली आहे. अभिनेता शाहरुख खान, ऋतिक रोशन तसेच अभिनेत्री गौरी खान, फरहा खान यांनी देखील त्यांचा जुना फोटो शेअर केला आहे.

बॉलिवूडचा दबंग भाईजान अर्थात सलमान खानने देखील नव्वदच्या दशकातील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमान स्टाईलिश अंदाजात बघायला मिळत आहे.

अभिनेत्री रेखा, अक्षय कुमार आणि प्रीती झिंटा देखील या नव्वदच्या दशकातील फोटो शेअर करण्यात कुठे मागे राहिले नाही. त्यांनी देखील फोटो शेअर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -