घरमनोरंजनकरिश्मा कपूरचा बिकनीतील हॉट अंदाज होतोय व्हायरल

करिश्मा कपूरचा बिकनीतील हॉट अंदाज होतोय व्हायरल

Subscribe

करिश्माचा बिकनीतील हॉट अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर तिच्या अभिनयाने नेहमीच चाहत्यांना भुरळ घालत असते. चित्रपटसृष्टीतील चांगले चित्रपट देत आली आहे मात्र सध्या ती अभिनयापासून दूर गेल्याचे दिसत आहे, असे असले तरी ती सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. नुकतेच तिने तिचो फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. इन्स्टाग्रामवर करिश्माचे ४.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. सध्या ती उदयपूरमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटताना तिने शेअर केलेल्या फोटोवरून लक्षात येत आहे. या शेअर केलेला बिकनीतील हॉट अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

View this post on Instagram

Evenings like these..? #splash

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

- Advertisement -

करिश्माच्या हॉट लूकला चाहत्यांसोबत सेलिब्रिटी देखील खूप प्रतिक्रिया करत आहेत. या शेअर केलेल्या फोटोमध्ये ती बिकिनीमध्ये हॉट अंदाजात दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या मागे सुंदर बॅकग्राऊंड दिसत असून ती स्विमिंगपूलमध्ये धम्माल करताना दिसत आहे. या फोटोवर हॉट, ब्यूटीफूल असा चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

या पुर्वी देखील तिने स्विमसूटमधला एक फोटो शेअर केला होता. त्यात ती ब्लॅक मोनोकिनीमध्ये दिसत असून ती स्विमिंग पूलाजवळ रिलॅक्स करताना त्या फोटोमध्ये दिसतेय.

View this post on Instagram

Love urself at every age ? #nofilter #birthdaymood

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

- Advertisement -

करिश्माने १९९१ मध्ये प्रेम कैदी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून तिने सुपर हिट चित्रपट दिले आहे. तिला अभिनयाचे पुरस्कार मिळाले आहेत.

View this post on Instagram

Sunday morning’s ? #postworkoutglow #nofilter

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -