घरमनोरंजनबॉलिवूडच्या 'कॅट'चा 'असा' असणार बर्थडे प्लान

बॉलिवूडच्या ‘कॅट’चा ‘असा’ असणार बर्थडे प्लान

Subscribe

कॅटने IANS च्या मुलाखती दरम्यान केला बर्थडे प्लानचा खुलासा

बॉलिवूड कलाकारांची बर्डथे पार्टी नेहमीच चाहत्यांसाठी लक्षवेधी असते. या कालाकारांचे बर्थडे कोणत्या ठिकाणी ते सेलिब्रेट करणार यांपासून ते कोणते कपडे घालणार याबद्दल नेहमीच ते चर्चेत असतात. लवकरच म्हणजे येत्या १६ तारेखेला बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कॅफ तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करणार आहे. या वाढदिवसाच्या पुर्वीच कतरिना तिचा वाढदिवसाचा प्लान आपल्या चाहत्यांना सांगितला आहे.

- Advertisement -

बॉलिवूड कलाकारांच्या बर्थडे ट्रेन्डला ब्रेक

कॅटने IANS च्या मुलाखती दरम्यान तिचा बर्थडे प्लानचा खुलासा केला आहे. व्यग्र असणाऱ्या कामातून वेळ काढून काही दिवसांचा ब्रेक घेऊन आपल्या मित्र परिवारासह तसेच बहिणींसोबत चांगल्या जागी हा वाढदिवस साजरा करत एन्जॉय करणार आहे. असा साधा सोपा वाढदिवसाचा दिवस साजरा करणार असल्याने बॉलिवूड कलाकारांच्या बर्थडे ट्रेन्डला ब्रेक केले आहे. मात्र, १६ जुलै रोजी चाहत्यांना नेमकं कळणार की अभिनेत्री कतरिना तिचा स्पेशल दिवसाचा वेळ कुठे आणि कसा घालणार आहे.

View this post on Instagram

?

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

- Advertisement -

सोशल मीडियावर कतरिनाने नुकतेच एका नावाजलेल्या स्पोर्ट बँडच्या पेहरावातील फोटो शेअर केले आहे. हे फोटो कतरिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत असून व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

Something exciting coming soon

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -