घरताज्या घडामोडी'Katrina Kaif' ने घातली समुद्राच्या कचऱ्यापासून तयार केलेली बिकनी ; पाहा PHOTO

‘Katrina Kaif’ ने घातली समुद्राच्या कचऱ्यापासून तयार केलेली बिकनी ; पाहा PHOTO

Subscribe

बॉलीवूड अभिनेत्री कतरीना कॅफ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणाच सक्रिय असते. ती नेहमीच स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. काही दिवसांपूर्वी कतरीनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बिकनीमधील काही फोटो शेअर केले होते. आता या बीकनीमागील अनोखे रहस्य समोर आले आहे जे ऐकून तुम्हीसुद्धा अचंबित व्हाल. सांगितलं जात आहे की, समुद्रातील कचऱ्यातून कतरीनाने चक्क आपली बिकनी तयार केली असून, या बिकनीची किंमत जवळपास ११ हजार रुपये आहे.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

- Advertisement -

कतरीनाने फोटोमध्ये घातलेली बिकनी नियॉन ब्लू कलरची आहे. या बिकनीचे डिझाइन दिल्ली बेस्ट रिजॉर्ट फॅशन लेबल ‘गुआपा’ने डिझाइन केले आहे. ही एक रिव्हर्सेबल बिकनी आहे. ज्यामध्ये रिव्हर्सेबल ट्रॅंगल ब्लू कलरचे टॉप आणि नियॉन ग्रीन व्हूजसुद्धा आहे. या बिकनीमध्ये कतरीना हॉट दिसत आहे. या बिकनीवरती तिने पांढऱ्या रंगाचे शर्ट घातले आहे.

कतरीनाने या बिकनीमध्ये सोन्याची चैन घालून खुलेआम हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये कतरीनाचे टोन्ड लेग्स खूप सेक्सी दिसत आहे.कतरीनाचा हा आउटफिट पर्यावरणीय फॅशनला प्रोत्साहन देत आहे. समुद्रात पोहण्याचा पोशाख आणि लँडफिल कचऱ्यापासून सापडलेल्या सस्टेनेगल इकोनिल यार्नपासून बनविला गेला आहे आणि त्याची किंमत १०,९०० रुपये आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – रशिया-यूक्रेन तणाव; ७ वर्षांत पहिल्यांदा कच्च्या तेलाचे दर ९० डॉलर पार; २०१४ नंतर उच्चांकी वाढ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -