Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन फोर्ब्स च्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत किम कार्दशियनची वर्णी

फोर्ब्स च्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत किम कार्दशियनची वर्णी

फोर्ब्स ने मंगळवारी जगातील बिलिनियर लोकांची यादि प्रकाशित केली आहे. किम ने पहिल्यांदा आपले नाव या यादीत नोंदवले आहे

Related Story

- Advertisement -

किम कार्दशियन सुप्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री सतत आपल्या बोल्ड लूक मुळे नेहमीच चर्चेत असते.तिच्या खाजगी तसेच व्यवसायिक आयुष्यातील गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. किम ने नुकतीच फोर्ब्स च्या यादित आपली वर्णी लावली आहे.किम आता आधिकृतरित्या बिलिन‍ियर झाली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kim Kardashian West (@kimkardashian)

- Advertisement -


फोर्ब्स ने मंगळवारी जगातील बिलिनियर लोकांची यादि प्रकाशित केली आहे. किम ने पहिल्यांदा आपले नाव या यादीत नोंदवले आहे. फोर्ब्स ने आपल्या मॅग्जीन मध्ये किम च्या बिलिनियर बणण्याचा प्रवासाची माहिती दिली आहे.फोर्ब्सच्या मते किमचा बिलिनियर बनण्याचा प्रवास हा दिसतो तितका काही सोप्पा नव्हता किम ने शोज आणि एंडोर्समेंट डील्स च्या व्यतिरिक्त तिच्या अन्य दोन मोठ्या व्यवसायांनी किमला बिलेनियर बनण्याच्या प्रवासाला मदत केली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Forbes (@forbes)

- Advertisement -

गेल्या वर्षी किम कडे ७८० मिलियन डॉलर इतकी संपत्ती होती. तसेच या वर्षापर्यंत झालेल्या नफ्यामुळे किम कार्दशियन ने फोर्ब्स च्या जगातील बिलिनियर लोकांच्या यादित बाजी मारली आहे. फोर्ब्स ने त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवरुन किमचे अभिनंदन देखिल केले आहे. किम तिच्या व्यवसायिक जिवना व्यतिरिक्त तिच्या खाजगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेच्या तसेच वादाच्या भोवऱ्यात असते.


हे हि वाचा – जगातील सर्वाधिक उंच शिवमंदिरात मराठमोळ्या अभिनेत्रीचा नृत्याविष्कार

- Advertisement -