घरमनोरंजनअनन्या पांडेने 'कॉफी विथ करण' मध्ये केला रिलेशनशिपचा खुलासा

अनन्या पांडेने ‘कॉफी विथ करण’ मध्ये केला रिलेशनशिपचा खुलासा

Subscribe

सध्या करण जौहरचा मोस्ट पॉप्युलर टॉक शो ‘कॉफी विद करण सीजन-8’ बॉलिवूड कलाकारांच्या आयुष्यातील किस्स्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. या शो ची ओपनिंग बॉलिवूड मधील पॉवर कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी केली. त्यानंतर बॉलिवूड मधील ब्रदर्स सनी देओल आणि बॉबी देओल या शो मध्ये दिसून आले होते. आता या शो मध्ये कोणते कोणते कलाकार येणार याची उत्सुकचा आहेच. पण कॉफी विथ करणाचा नुकताच एक प्रोमो लॉन्च करण्यात आला. त्यामध्ये अनन्या पांडेने तिच्या रिलेशनशिपचा खुलासा केला आहे.

प्रोमोमध्ये अनन्या पांडे आणि सारा अली खान एकत्रित दिसून येत आहेत. करण साराला अशा काही गोष्टी विचारतो ज्या अन्यया पांडेकडे आहेत पण तिच्याकडे नाहीत. तेव्हा उत्तर देत सारा असे म्हणते की, ए नाइट मॅनेजर. हे उत्तर ऐकल्यानंतर अनन्या पांडे लाजते आणि म्हणते मला अनन्या रॉय कपूर सारखे वाटते. ही लहान हिंट जरी असली तरीही ती आदित्य रॉय कपूरला डेट करत आहे. याआधी सुद्धा आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी ती कथित ब्रॉयफ्रेंन्ड आदित्य रॉय कपूर सोबत मालदीव्समध्ये दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

- Advertisement -

‘कॉफी विद करण’ मधील गेस्ट लिस्ट फारच रोमांचक आहे, असे सांगितले जाते की, येणाऱ्या एपिसोडमध्ये बॉलिवूड मधील नणंद-भाभीची जोडी दिसून येणार आहे. या व्यतिरिक्त रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांची धमाकेदार जोडीही कॉफी विथ करणमध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त राणी आणि काजोल सुद्धा झळकणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा- शाहरुखने केला ‘पठाण’, ‘जवान’मधील गाण्यांवर हटके डान्स; व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -