घरमनोरंजनलतादीदींच्या पहिल्या स्मृतीस स्वरांजली... ही आहेत त्यांची 10 आवडती गाणी

लतादीदींच्या पहिल्या स्मृतीस स्वरांजली… ही आहेत त्यांची 10 आवडती गाणी

Subscribe

गाणकोकिळा लता मंगेशकर यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. 6 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले होते. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने भारतातील सामान्य नागरिकांपासून ते दिग्गज कसकारांपर्यंत अनेक हळहळ व्यक्त केली होती. आजही त्यांच्या आठवणींना अनेकजण उजाळा देत असतात. आजही त्यांच्या आवाजातील सुमधूर गाणी चाहते आवडीने ऐकतात. मात्र, लता दीदींची देखील काही त्यांनी गायलेली काही आवडती गाणी होती.

लता दीदींची 10 आवडती गाणी

अजीब दास्तां है ये

- Advertisement -

Ajib Dastan Hai Yeh Kaha Shuru Kaha Khatam Lyrics1960 साली प्रदर्शित झालेला ‘दिल अपना और प्रीत पराई’ या चित्रपटातील हे गाणं आहे.

आजा पिया तोहे प्यार दू

- Advertisement -

Film History Pics on Twitter: "(1967) Asha Parekh in the song "Aaja Piya  Tohe Pyar Du", from Nasir Hussain's film 'Baharon Ke Sapne'.  https://t.co/YNwWkla74v" / Twitter1967 साली प्रदर्शित झालेल्या ‘बहारों के सपने’ या चित्रपटातील हे गाणं आहे.

तुने वो रंगीले

Watch Online Hindi Video Tune O Rangeele - ShemarooMe1981 साली प्रदर्शित झालेल्या ‘कुद्रत’ या चित्रपटातील हे गाणं आहे.

आज कल पाव जमी पर

आज कल पाँव जमींपर - Aaj Kal Paon Zameen Par Lyrics in Hindi1978 साली प्रदर्शित झालेल्या ‘घर’ या चित्रपटातील हे गाणं आहे.

ये समा समा है ये प्यार का

Ye Sama ..Sama hai ye pyaar ka | Flute Tunes | - YouTube1965 साली प्रदर्शित झालेल्या ‘जब जब फूल खिले’ या चित्रपटातील हे गाणं आहे.

आ जाने जा

Aa jaane ja | Notes & Sargam1969 साली प्रदर्शित झालेल्या ‘इंतकाम’ या चित्रपटातील हे गाणं आहे.

इन्ही लोगो ने

Inhin Logon Ne Le Linaa Dupattaa Meraa - इन्हीं लोगों ने ले लीना दुपट्टा  मेरा
1972 साली प्रदर्शित झालेल्या ‘पाकिजा’ या चित्रपटातील हे गाणं आहे.

लग जा गले

लग जा गले कि फिर ये हसीन रात हो ना हो… रिजेक्ट हो गया था गाना, डायरेक्टर ने  दूसरी बार सुना तो करने लगा अफसोस | Jansatta1664 साली प्रदर्शित झालेल्या ‘वो कौन थी’ या चित्रपटातील हे गाणं आहे.

ये गलियाँ ये चौबारा

Watch Online Hindi Episode Ye Galiyan Ye Chaubara - ShemarooMe1682 साली प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम रोग’ या चित्रपटातील हे गाणं आहे.

पिया बिना पिया बिना

Watch Online Hindi Episode Piya Bina Piya Bina - ShemarooMe1673 साली प्रदर्शित झालेल्या ‘अभिमान’ या चित्रपटातील हे गाणं आहे.


हेही वाचा :

लता दीदींवर अज्ञात व्यक्तीने केला होता विषप्रयोग

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -