घरमनोरंजन'शमशेरा' प्रमाणेच 'एक व्हिलन रिटर्न्स' देखील होतोय फ्लॉप; आत्तापर्यंत कमावले केवळ इतके...

‘शमशेरा’ प्रमाणेच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ देखील होतोय फ्लॉप; आत्तापर्यंत कमावले केवळ इतके कोटी

Subscribe

जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पाटनी आणि तारा सुतारियाचा 'एक व्हिलन रिटर्न्स' चित्रपटाने आत्तापर्यंत या चित्रपटाने २६.५६ कोटींची कमाई केलेली आहे.

जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पाटनी आणि तारा सुतारियाचा ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपट जुलै महिन्यामध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात बऱ्यापैकी कमाई केली होती. मात्र पहिल्या सोमवारी चित्रपटाने फक्त ३.०२ कोटींची कमाई केली आहे.

‘एक व्हिलन रिटर्न्स’ ने केली आत्तापर्यंत इतक्या कोटींची कमाई
जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पाटनी आणि तारा सुतारियाचा ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपटाने आत्तापर्यंत या चित्रपटाने २६.५६ कोटींची कमाई केलेली आहे. या चित्रपटाने शुक्रवारी म्हणजचे प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २६.५६ कोटींची कमाई केली आहे. तर शनिवारी ७.४७ कोटींची कमाई केली आहे. रविवारी चित्रपटाने ९.०२ कोटी कमावले. इतर चित्रपटांच्या तुलनेत ‘एक व्हिलन रिटर्न्स’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत आहे.

- Advertisement -

मोहित सूरी यांच्या दिग्दर्शनमध्ये तयार झालेला ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपट देशभरामध्ये जवळपास ३००० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट तयार करण्यासाठी जवळपास ७०-८० कोटींचा खर्च झाला आहे. सध्या सगळीकडे रणवीर सिंहचा ‘शमशेरा’ देखील प्रदर्शित झाला आहे. परंतु या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी हवा तसा प्रतिसाद दिला नाही. सध्या हे दोन्ही चित्रपट फ्लॉप होण्याच्या मार्गावर आहेत.


हेही वाचा :कंगना रनौतचा ‘रक्षाबंधन’ चित्रपटाच्या लेखिकेवर निशाणा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -