घरमनोरंजन'कारणं नको,मतदान करा' - कलाकारांच अवाहान

‘कारणं नको,मतदान करा’ – कलाकारांच अवाहान

Subscribe

या वर्षीच्या निवडणूकीमध्ये अनेक सेलेब्रेटी उतरले आणि निवडणूकीला ग्लॅमर मिळालं. त्याचप्रमाणे मतदान करणं हे ग्लॅमरस होऊ लागलं आहे. आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडलं. या मतदानाला लोकं मोठ्या संख्येने बाहेर पडले. यात मराठी कलाकारही मागे नव्हते. लोकांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडावे आणि मतदान करावे.  आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर बदल घडवण्याचं आवाहन करत सोशल मीडियावर आपले व्हिडीओ, फोटो अपलोड करत केलं आहे.

अभिनेता सुबोध भावे यांनी आपल्या बायकोबरोबर मतदान केल्यानंतर एक व्हीडीओ केला आहे. या व्हीडीओत त्याने लोकांना बाहेर पडून मतदान करा, कोणतीच सबब देऊ नका असा अवाहन केलं आहे.

- Advertisement -

देशाबद्दल प्रेम आहे आणि नागरिक म्हणून ह्या देशाचा, भारताचा विकास होण्यासाठी काय करू शकतो हा प्रश्न असेल मनात तर जाऊन मतदान करा. असा संदेश सगळ्यांसाठी सुयश टिळक याने दिला आहे. .

सध्या तुला पाहते रे या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री गायत्री दातारनेही आपला मतदानाचा हक्क बजावला.

- Advertisement -

gayatri datar

Verified

ते म्हणले मतदान केल्याचा फोटो insta वर टाका तरच मतदानाची नोंद होईल! Faster Finger First!! Have you voted yet? असं मजेशीर लिहीत अमेयने मतदानाच अवाहन केलं आहे.

 

View this post on Instagram

 

Mandatory असतं हे ?? selfie टाकणं नाही …voting करणं ?

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar) on

 

View this post on Instagram

 

Proud INDIAN…. Proud CITIZEN…. #voteforindia #citizenofindia #responsibility #happyfaces? #happiness #india

A post shared by Bhargavi Chirmuley (@bhargavi_chirmuley) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -