Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन इमरान हाशमीचा नवीन रोमॅंटिक म्युझिक व्हिडिओ 'लुट गए' झाला प्रदर्शित

इमरान हाशमीचा नवीन रोमॅंटिक म्युझिक व्हिडिओ ‘लुट गए’ झाला प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमी याचा नवीन रोमॅन्टीक व्हिडिओ 'लूड गये' प्रदर्शित झाला आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलीवूड अभिनेता ‘इमरान हाशमी’चा एक नवीन रोमॅंन्टीक व्हिडीओ नूकताच प्रदर्शित झाला आहे. लुट गये’ असे या व्हिडिओचे नाव असून या व्हिडिओबद्दल इमरान ने स्वत: त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर याबद्दल पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने असे लिहीले होते की, ‘कुणी गेल्यानंतरही प्रेम जिवंत राहते. 17 फेब्रुवारीला आम्ही त्या प्रेमाची कहाणी उघड करणार आहोत, जी मृत्यूनंतरही प्रेमाची ती भावना संपू देत नाही.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Emraan Hashmi (@therealemraan)


‘इमरानच्या या रोमॅंन्टीक म्युझिक व्हिडिओ मध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री युक्ती थरेजा दिसणार आहे. ‘लुट गये’ हे रोमॅंन्टीक गाणे तनिष्क बागची ने कंपोज केलेले असून ‘मनोज मुंतसिर’ यांनी हे गाणे लिहिले आहे आणि जुबिन नौटियाल यांनी या गाण्याचे गायन केले आहे.

- Advertisement -

इमरान हाशमी हा लवकरच त्याच्या आगामी चित्रपट ‘चेंहरे’ मध्ये दिसणार आहे.व या व्यतीरिक्त इमरान हा ‘टाईगर ३’ या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेतही दिसणार आहे.


- Advertisement -

हे ही वाचा-

- Advertisement -