घरट्रेंडिंगMahashivratri Songs : 'नमो नमो' ते 'शिवाय' महाशिवरात्री करा बॉलिवूडच्या या...

Mahashivratri Songs : ‘नमो नमो’ ते ‘शिवाय’ महाशिवरात्री करा बॉलिवूडच्या या गाण्यांनी आणखी खास

Subscribe

शंकराच्या दर्शनासाठी मंदिराच्या बाहेर लांबच लांब रांगा लागतात. अनेक ठिकाणी भजने, गाणी गायली जातात. महाशिवरात्रीच्या दिवशी बॉलिवूडची काही खास गाणी वाजवलीच जातात. ज्यात अक्षय कुमारपासून सुशांत सिंह राजपूरत ते राजेश खन्ना यांच्या गाण्यांपासून अनेक प्रसिद्ध गाणी आहेत.

Mahashivratri Songs : महाशिवरात्रीचा दिवस हा प्रत्येक शिवप्रेमीसाठी खास असतो. यंदाची महाशिवरात्री १ मार्च रोजी साजरी केली जात आहे. या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते. जगभरात या दिवशी भगवान शिव शंकरांच्या नावाचा जयघोष केला जातो. शंकराच्या दर्शनासाठी मंदिराच्या बाहेर लांबच लांब रांगा लागतात. अनेक ठिकाणी भजने, गाणी गायली जातात. महाशिवरात्रीच्या दिवशी बॉलिवूडची काही खास गाणी वाजवलीच जातात. ज्यात अक्षय कुमारपासून सुशांत सिंह राजपूरत ते राजेश खन्ना यांच्या गाण्यांपासून अनेक प्रसिद्ध गाणी आहेत. अक्षय कुमारच्या लक्ष्मी सिनेमातील बम भोले, अजय देवगणचे शिवाय, सुशांत सिंह राजपूरचे नमो नमो, राजेश खन्ना यांचे जय जय शिव शंकर ही गाणी महाशिवरात्रीला हमखास वाजवली जातात किंवा गायली जातात. इतकेच नाही तर मराठीतील ही अनेक सुंदर गाणी महाशिवरात्रीसाठी खास ठरतात. यंदाच्या महाशिवरात्रीला भगवान शिव शंकराच्या गाण्यांनी भक्तिमय वातावरण तयार करण्यासाठी काही खास गाणी नक्की ऐका आणि दिवस आणखी खास बनवा.

नमो नमो ( केदारनाथ )

- Advertisement -

क्यू हैं वो ( बाहुबली द बिगनिंग )

मन मैं शिवा ( पानीपत )

- Advertisement -

 

शंकरा रे शंकरा ( तान्हाजी ) 

 

 

मेरा भोला हैं भंडारी


हेही वाचा – Mahashivratri 2022: 1 मार्चला ‘या’ तीन राशींच्या लोकांवर भगवान श्री शंकरांची कृपा, धनलाभाची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -