घरमनोरंजनमलायका आणि अर्जूनने गूपचूपच उरकलाय साखरपुडा...... फोटो व्हायरल

मलायका आणि अर्जूनने गूपचूपच उरकलाय साखरपुडा…… फोटो व्हायरल

Subscribe

सामान्यांपासून जनतेपासून सेलिब्रेटिंपर्यंत कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे.

बॉलिवूडमधील सध्या चर्चेत असलेली जोडी म्हणजे मलायका अरोरा आणि अर्जून कपूर यांचे नाते आता जगापासून लपून राहिलेले नाही. सुरुवातीला दोघांनीही त्यांच्या नात्याविषयी मौन बाळगलं होतं मात्र आता दोघांनीही उघडपणे त्यांचे नाते जाहीर केले आहे. मलायका आणि अर्जूनने त्यांच्या नात्याला सर्वांसमोर कबुली दिली असली तरी त्यांनी त्यांचा साखरपुडा गूपचूप उरकला आहे. मलायकाने शेअर केलेल्या एका फोटोमुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधान आले आहे. मलायकाने पोस्ट केलेल्या या फोटोत तिच्या हातात एक अंगठी पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मलायकाने हातात अंगठी असलेला स्वत:चा फोटो शेअर केल्याने नेटकऱ्यांमध्ये मलायका व अर्जून च्या साखरपुड्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial

हा फोटो पोस्ट करत, ”किती सुंदर अंगठी आहे. मला ही खूप आवडते. येथून आनंदाला सुरुवातच होते. आयुष्यातल्या प्रेमासाठी काही प्लॅन असेल तर ही साखरपुड्याची अंगठी एकदम मस्त आहे.” असे या फोटोला कॅप्शन मलायकाने दिले आहे. मलायकाच्या या पोस्टवर चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.खरतच मलायकाने एका ज्वेलरी ब्रॅंडसाठी जाहिरात केली आहे. त्याच्यासाठी तिने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र त्यामुळे तिच्या हातात असलेली अंगठी साखरपुड्याची आहे का असा प्र्श्न नेटकऱ्यांनी उभा केला आहे. मलायका आणि अर्जूनच्या वयातील अंतर नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.

- Advertisement -

हे वाचा- सचिन खेडेकर यांनी ‘ताऱ्यांचे बेट’चित्रपटच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त शेअर केला एक दिलखुलास व्हिडिओ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -