घरट्रेंडिंगVideo - मलायका सांगतेय बेसनच्या लाडवाची रेसिपी!

Video – मलायका सांगतेय बेसनच्या लाडवाची रेसिपी!

Subscribe

अभिनेत्री मलायका अरोरा दररोज काहीन काहीतरी किचनमध्ये करताना दिसते. रोज काहीना काही तरी नवीन पदार्थ ती करताना दिसत आहे.

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सर्वसामान्यांप्रमाणे सेलेब्रेटीही सध्या घरीच आहेत. लॉकडाऊनमुळे चित्रपट, मालिकांचे शुटींगही बंद आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणे बॉलिवूडचे सेलेब्रेटीही घरीच बसून आहेत. पण हे सेलेब्रेटी स्वत: प्रमाणे इतरांनाही घरी राहण्याचा सल्ला देत आहेत.

- Advertisement -

त्याचप्रमाणे घरी कामाला येणाऱ्या बायकाही लॉकडाऊन मुळे येऊ शकत नसल्यामुळे सगळ्या सेलेब्रेटींना घरीच कामं करावी लागत आहेत. त्यामुळे सेलेब्रेटी घरीच स्वत: काम करतात आणि आपला वेळ सत्कारणी लावतात. अभिनेत्री मलायका अरोराचे दररोज आपण जीमचे व्हीडिओ, फोटो बघतो. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हीडिओमध्ये ती चक्क किचनमध्ये रमली आहे.

View this post on Instagram

I love to cook! I love cooking for my family and friends but with my busy schedule, I hardly get time to pursue this passion of mine. But with this self isolation upon us, I thought of utilising this time in a constructive and healthy way by cooking some sumptuous and delicious 'Malabari veg stew for the soul'. I have got this recipe from mom @joycearora and a bit from my friend Maunika @cookinacurry who's a lovely cook. Everyone at home simply loves this stew and we are going to have it with some white rice and some delicious gluten-free, vegan chickpea bread that my friend Raveena @iamayogisattva made for me. M in for a lovely treat, I hope you too utilise this time to do something positive and healthy. Stay calm and stay safe! #stayhome#quarantine #covid_19

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

- Advertisement -

 

अभिनेत्री मलायका अरोरा दररोज काहीन काहीतरी किचनमध्ये करताना दिसते. रोज काहीना काही तरी नवीन पदार्थ ती करताना दिसत आहे. हे पदार्थ बनवतानाचे व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.मलायकानं नुकतेच बेसनचे लाडू बनवले होते. बेसनचे लाडू बनवतानाचे व्हिडिओ तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मलायकाने शेअर केलेल्या व्हीडिओवर तीच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. सगळ्यांनाच तीचे व्हीडिओ आणि फोटो खूप आवडले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -