Monday, May 10, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन दत्तक घेतलेल्या मुलीवर वाईट कमेंट करणार्‍या ट्रोलर्सना मंदिरा बेदीने सुनावले खडेबोल

दत्तक घेतलेल्या मुलीवर वाईट कमेंट करणार्‍या ट्रोलर्सना मंदिरा बेदीने सुनावले खडेबोल

वयाच्या ४८ व्या वर्षी सुद्धा मंदिरा एकदम फिट आणि हॉट दिसते.

Related Story

- Advertisement -

कलाकार हे सोशल मीडिया च्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी कनेक्ट होतात. अभिनेत्री मंदिरा बेदी नेहमी आपले फोटोज आणि फिटनेस व्हिडिओ सोशल मीडिया वर पोस्ट करत असते. वयाच्या ४८ व्या वर्षी सुद्धा मंदिरा एकदम फिट आणि हॉट दिसते. मंदिरा नेहमी तिच्या पोस्ट मुळे सोशल मीडियावर चर्चेत असते अनेकदा तिला नेटकर्‍यांच्या टीकेलाही समोर जाव लागलं आहे. पण आता मंदिराच्या मुलगी तारा वर नेटकर्‍यांनी निशाणा साधला आहे.

मंदिरा ने गेल्या वर्षी एका मुलीला दत्तक घेतले होते. तिचे नाव तारा असून नुकताच मंदिराने तारा सोबतचे फोटो तिच्या इंस्टा स्टोरी वर पोस्ट केले होते. यानंतर मंदिराला काही ट्रोलेर्सने ‘हिला कोणत्या झोपडपट्टितून उचलून आणले आहे’. अश्या प्रकारचे काही आक्षेपहार्य कमेंट्स केल्या. यामुळे मंदिरा ट्रोलेर्स वर भडकली आहे. तिने ट्रोलेर्सना चांगलाच धारेवर धरले आहे.मंदिराने या कमेंट्स चा स्क्रीन शॉट काढून पोस्ट केला आहे. तसेच ट्रोलेर्स ना सडेतोडपणे उत्तर दिले आहे. मंदिरा लिहते कि ” तू माझ या विचित्र कमेंट्स ने लक्ष वेधून घेतलं आहेस. तुझ्या सारख्या वाईट विचार असणार्‍या लोकांचा विशेष उल्लेख करायला हवा. तसेच मंदिरा पुढे एका दुसर्‍या ट्रोलेर्स बद्दल लिहते कि हा व्यक्ती स्वतः ला राजेश त्रिपाठी म्हणून संबोधतोय पण माला नक्की खात्री आहे कि हे त्याच खरे नाव नसणार. अशा प्रकारचे लोक हे फार घाबरट असतात.आज्ञानाच्या ढालीमगे आपल्याला हवे ते बोलत राहतात.”
मंदिराला दत्तक घेतलेल्या मुलगी तारा व्यतिरिक्त आणखीन एक मुलगा आहे.


- Advertisement -

हे हि वाचा – ‘उगादी’ नववर्षाच्या शुभमुहूर्तां निमित्त दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीने केले तब्बल 8 आगामी चित्रपटांचे पोस्टर रिलीज

- Advertisement -