‘वहिनीसाहेबां’चे नवे ‘प्री-मॅटर्निटी’ फोटोशूट

अभिनेत्री ‘धनश्री काडगावकर’ म्हणजेच सर्वांची लाडकी वहिनीसाहेब हिने नवे फोटोशूट केले आहे. त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

marathi actress dhanashri kadgaonkar new babymoon photoshoot
'वहिनीसाहेबां'चे नवे 'प्री-मॅटर्निटी' फोटोशूट

‘तुझ्यात जिव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री ‘धनश्री काडगावकर’ म्हणजेच सर्वांची लाडकी वहिनीसाहेब. धनश्री काडगावकर वहिनीसाहेब म्हणून आजही चाहत्यांच्या मनात आहे. धनश्री सध्या सोशल मीडियावर चांगलीच Active असते. नुकतेच तिने तिच्या चाहत्यांसाठी बेबी शॉवरचे फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा धनश्रीने नवे ‘प्री-मॅटर्निटी’ फोटोशूट केले आहे. यात धनश्रीचा लूक खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

धनश्रीने नवे फोटोशूट केले आहे. यामध्ये धनश्रीने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. त्यात तिने सुंदर ‘बेबीमून’ फोटोशूट केले आहे.

आता धनश्री लवकरच आई होणार आहे. त्यामुळे धनश्री सेल्फ टाईम स्पेन्ड करताना दिसत आहे. सोबतच ती नवनवीन फोटोशूटसुद्धा करत आहे.