घरमनोरंजनसोनाली म्हणते 'या' व्यक्तीमुळे सत्ता झाली स्थापन!

सोनाली म्हणते ‘या’ व्यक्तीमुळे सत्ता झाली स्थापन!

Subscribe

आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सोशलमिडीयावर प्रतिक्रीया उमटू लागल्या. सर्वसामान्यांप्रमाणे आता कलाकारही या सकाळी अचानक बसलेल्या सत्तास्थापनेच्या धक्कावर प्रतिक्रीया दिल्या आहेत. अभिनेता,दिग्दर्शक प्रविण तरडे आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशलमिडीयावर प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
हिरकणी फेम सोनाली कुलकर्णीने ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. सोनालीने या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘पवार’ play शिवाय जिंकता येत नाही….

- Advertisement -

असं दिसतंय… क्रिकेट वर्ल्डकप फायनल काय नाही तर #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक काय, पण या राजकीय ड्रामा चा ‘पवार’full end झाला आहे का नाही अजून, काय वाटतंय?
तर लेखक,दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

दरम्यान, प्रविण तरडे यांनीही 23 नोव्हेंबर 2018 एक वर्षांपूर्वी ” मुळशी पॅटर्न ” रिलीज झाला होता. आज 23 नोव्हेंबर 2019 महाराष्ट्र पॅटर्न रिलीज झाला, अशी पोस्ट शेअर केली. सध्या सर्वच स्तरामधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -